“आज मला पवार साहेबांची खूप आठवण येतेय ; तो बापचं आहे माझा” – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड जिल्ह्यातला परळी येथील पूजा चव्हान नावाच्या तरुणीने पुण्यातल्या वानवडी या ठिकाणी आत्महत्या केली होती.त्या आत्महत्येमागे वनमंत्री संजय राठोड हेच असल्याचा आरोप सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून होतोय.त्याच बरोबर पुजाचे व्हायरल झालेले फोन कॉल रेकॉर्डिंग आणि फोटोज् या सगळ्याला चालना देत आहेत. संशयाची सुई त्यामुळे गडद होत चाललेली दिसते आहे.पूजाच्या या आत्महत्तेवर … Read more

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more

“श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या आश्रयाखाली” ; वाचा एक अप्रतिम असा किस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वयाच्या ८० व्या वर्षी आपला मित्रा एकटा पडतोय. त्याच्या पक्षाला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने आपली गरज आहे म्हणून त्याला साथ देणारा मित्र,त्याला आपण साथ दिलीच पाहिजे म्हणून थेट साताऱ्याच्या गादीचा वंशज असणाऱ्या व्यक्तिमत्वासमोर दंड थोपटून उभा राहणारा माणूस अशा अनेक बिरुदात आपण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक ऐकलं असेलच.पण … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पवारांचा प्रतिसाद ; शरद पवारांकडून पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ हे एका लग्न सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत उपस्थित होते. दरम्यान आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 … Read more

महाराष्ट्राने रिटायर्ड केलंय पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?? ; भाजप नेत्याचा पवारांवर निशाणा

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होत. सुप्रिया सुळे म्हणाल्या , “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक … Read more

सतर्क रहे, सुरक्षित रहे ; कोरोनाला रोखण्यासाठी शरद पवारांनी दिला कानमंत्र

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायच असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणेबंधनकारक आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सर्वसामान्यांना देत पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांनी सांगितले आहे.सतर्क रहे, सुरक्षित रहे असा … Read more

माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये ; चंदक्रांत पाटलांचा पवारांवर पलटवार

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? म्हणत जोरदार टोला लगावला होता. आता चंद्रकांत पाटलांनी देखील पवारांवर पलटवार केला आहे. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू … Read more

ज्यांना आपला गाव सोडून दुसरीकडं जावं लागत त्यांच्या बद्दल मी काय बोलणार? पवारांचा चंद्रकांतदादांना टोला

sharad pawar chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. यावरून आता राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणात नाव आलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. त्यातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना या संपूर्ण प्रकरणाकर पवार गप्प का आहेत असा सवाल केला होता. … Read more

शरद पवारांचा ‘तो’ दावा आठवलेंनी फेटाळला ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारी मंडळी ही सत्ताधाऱ्यांपैकीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर देत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली. 26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला … Read more

मराठा-धनगर एकत्र आल्यास दिल्लीची गादी हस्तगत करु ; महादेव जानकरांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असं मोठं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच त्यांनी हे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जानकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. जेजुरी गडावरील … Read more