अमरावती नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली

प्रतिनिधी अमरावती |अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी नजीक नागपूर-अमरावती एसटी बस उलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल रात्री 9 वाजता मोझरीतील हॉटेल साईकृपा जवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एम एच ४० वाय ५२६६ क्रमांकाच्या एसटी बस समोर अचानकपणे गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात … Read more

राखी बांधायच्या आधीच काळाने केली भावा-बहिणीची ताटातूट

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तर मनगटावर बांधलेल्या राखीला साक्ष देत भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.  बहीण-भावाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला मात्र एका भावंडांची ताटातूट झाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. … Read more

अचानक लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागा भस्मसात

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी या गावाशेजारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली .या आगीमुळे गावशेजारी दोन संत्राचे बागा जळून खाक झाल्या आहेत. आग एवढी भीषण होती की बघता बघता जंगला पासून दोन किलोमीटर पर्यंत गावाजवळ आली. घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले .सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू … Read more

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवर थाटले गोरक्षा केंद्र

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई  अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील बहुचर्चित मुलींच्या शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अधिकृत रिकाम्या जागेवर गोरक्षण केंद्र उभारले आहे. परंतु या जागेवर मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असतांना देखील बांधकाम करण्यास अडथळा निर्माण होत असून धार्मिक भावनेत वसतिगृहाचे बांधकाम अडकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वसतीगृहाचा प्रश्न विळख्यात आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील … Read more

वाढदिवसा दिवशी आमदार रवी राणांनी जपले सामाजिक भान

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई  अमरावती शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळ ग्रस्त गावात व शहरातील प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या २५ टँकर द्वारे आमदार रवी राणा यांनी सकाळपासून पिण्याच्या पाण्याचे केले वाटप – जनावरांना पिण्यासाठी सुद्धा शहरातील व गावातील विहिरीत तसेच हौदा हौदात केला टँकरने पाणी पुरवठा केला. जल है तो कल है असे … Read more

अडसुळांनी शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी लोकांचे खून हि केले : नवनीत राणा

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी काही लोकांचे खून देखील केले असा घणाघाती आरोप महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर केला आहे. अमरावतीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला आहे. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मधून शिवसेना संपवली. बाळासाहेबांची शिवसेना … Read more

प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळी उपस्थितांनी काळे झेंडे दाखवल्याने गोंधळ मजला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताना अगदी सुरुवातीला हा गोंधळ झाल्याने मुख्यमंत्र्यांना भाषण करताना व्यत्यय निर्माण झाला.  अमरावती येथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेला  आले असता प्रकल्पग्रस्थांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. अमरावती विदर्भातील लोकसभेची महत्वाची जागा म्हणून गणली जाते. अमरावती … Read more

स्वीप मोहिम बनली लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा

Untitled design T.

अमरावती प्रतिनिधी /  मतदान जागृतीसाठीची स्वीप मोहिम शाळा व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अधिक व्यापक झाली असून, ही मोहिम आता लोकशाही शिक्षणाची कार्यशाळाच बनली आहे. याच अनुषंगाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी दुपारी 4 वाजता ‘गुढी मतदानाची’ हा भव्य कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. स्वीप मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून, जिल्हा परिषदेसह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी यात … Read more

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालूकाक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी …

Untitled design T.

अमरावती प्रतिनिधी / अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालूकाक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालूक्यात काल सांयंकाळी अचानक वादळी वार्‍यासह पाऊस आल्याने नागरीकांची अचानक तारांबळ ऊडाली होती. अचानक आलेल्या पावसाने लोकांना साधारण अर्धा तासभर वाहने रस्ताच्या कडेला लावून थांबावे लागले. शेताची सुगी चालू असल्याने पिकांचे मात्र या पावसामुळे मोठे … Read more

अमरावतीत निवडणूक निर्णय अधिका-यांकडून विविध बाबींचा आढावा

Untitled design T.

अमरावती प्रतिनिधी / लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जवळ आली असून, निवडणूकीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री,पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधिक्षक दिलीप झळके, … Read more