गुड न्यूज! राज्यात १९ रुग्ण कोरोनामुक्त; देण्यात आला डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर करोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 19 झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. काल,पुणे 1,सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये … Read more

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा ११६वर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढली असून ती आता १०७ वरुन ११६ वर गेली आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत ९ जणांची भर पडली आहे. त्यापैकी आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर ४ जण मुंबईतील आहेत. मुंबई येथे ४ सदस्य प्रवास इतिहास अथवा … Read more

घरात बसा! अन्यथा कारवाई करावी लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री … Read more

परप्रांतीयांसाठी महाराष्ट्रात ज्यादा रेल्वेगाड्या पाठवा; आरोग्यमंत्री टोपेंची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. चाकरमानीही … Read more

म्हणून..’एसी’ ठेवा बंद! सरकारनं काढलं परिपत्रक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘एसी’चा वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने यायाबाबत एक परिपत्रक काढून एसीच्या वापराबाबत सूचना दिल्या आहेत. घर, कार्यालयात एसीचा वापर केल्यास तिथे करोनाचा असल्यास थंड वातावरणात तो जास्त काळ टिकतो. त्यामुळं एसीच्या वापरावर मर्यादा घालण्याचं सरकारने परिपत्रकातून आवाहन केलं आहे. राज्याचे  आरोग्यमंत्री … Read more

राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा ‘अब तक ४७’; आणखी दोघांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या करोनाबाधित रुग्णावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. … Read more

महाराष्ट्रात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, तेव्हा अफवा पसरवू नका!- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एकही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिलं. दरम्यान, करोनाच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १० बेड स्वतंत्र ठेवण्याच्या … Read more