कोरोनाचे भय संपले नाही! गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला; केंद्राचे जनतेला आवाहन

corona mask

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये कोरोनाचे संकट पुन्हा वाढत चाललेले दिसत आहे. कारण सिंगापूर अमेरिका आणि चीन सह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांचे दिवसेंदिवस वाढ होत असताना एक नवा व्हेरियंट जेएन-१ आढळून आला आहे. केरळमध्ये देखील या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना मास वापरण्याचा सल्ला दिला … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढले : एका दिवसात तब्बल 32 पाॅझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गट आठवड्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी आणखी 22 रुग्ण वाढले होते. दरम्यान, आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये 32 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 82 रुग्ण असून त्यांच्यावर … Read more

Satara News : सातारकरांची चिंता वाढली : आज आणखी कोरोनाचे 22 रुग्ण वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना संकट वाढू लागले आहे. काल कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. तर मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार रुग्नांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. आज आणखी 22 रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे तर सध्या … Read more

कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील अनेक मंदिरात आजपासून मास्क सक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अक्षरश: कहर केला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत असून चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (२३ … Read more

राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक

Uddhav Thackeray Task Force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. मात्र, आता गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना … Read more

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर, आता लस घेतलेल्या लोकांनाही घालावे लागणार मास्क

वॉशिंग्टन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने पुन्हा कहर सुरू केला आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट वेगाने लोकांना बळी पाडत आहे. एका दिवसात 60 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत, जास्त जोखमीच्या ठिकाणी लसी घेतलेल्या लोकांना पुन्हा मास्क घालणे बंधनकारक केले गेले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) चे संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत … Read more

आता विना मास्क बाहेर निघणे पडणार महागात

औरंगाबाद : शहरामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने शहरातील वेगवेगळ्या भागात चौकाचौकांमध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अधिकारी सुद्धा आता रस्त्यावरती उभा राहून वाहने घडवताना दिसून येत आहेत. जर आपल्याला कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर आपण मास्क लावणे बंधनकारक असेल. शहरांमध्ये जागोजागी निर्बंध आहेत. ब्रेक द चेनचे नियम प्रशासनाकडून शितील करण्यात … Read more

कारमध्ये एकटे असला तरी मास्क लावणे बंधनकारक

नवी दिल्ली | देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब ठरली आहे. म्हणूनच सरकार कडून मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग चे पालन करा अशा सूचना वारंवार करण्यात येत आहेत. आता दिल्ली उच्च न्यायालयाकडून एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी स्पष्ट करण्यात आले आहे की मोटर कार मधून अगदी एकटे जात असताना देखील तोंडावर मास्क लावणं आवश्यक आहे. एका प्रकरणाच्या … Read more

7 कोटी व्यापाऱ्यांची घोषणा: आता मास्कशिवाय दुकानांमध्ये एंट्री तसेच वस्तूही मिळणार नाहीत

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कठोर नियम अवलंबण्यावर भर दिला जात आहे. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू (night curfew) लागू करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता आता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ग्राहकांसाठी कठोर नियम बनवले आहेत. CAIT ने आता ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक … Read more

Amazon चे टेन्शन वाढले, भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेतही सुरु झाला खटला; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणखी एका नवीन अडचणीत अडकल्याचे दिसून येत आहे. भारतात त्यांच्यासाठी इथून पुढचा मार्ग कठीण असणार आहे. यानंतर आता अमेरिकेतही कंपनीसाठी ही परिस्थिती सामान्य नाही. खरं तर, न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल यांनी मंगळवारी कोविड -१९ सिक्युरिटी प्रोटोकॉल अंतर्गत अ‍ॅमेझॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. … Read more