इटलीमध्ये कोरोनामुळे एका दिवसात ७४३ लोकांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रोम मंगळवारी इटलीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे ७४३ लोकांचा मृत्यू झाला. यासह दोन दिवसांपासून मृतांची संख्या वाढल्याने या साथीच्या रोगावर मात करण्याच्या आशेलाही मोठा धक्का बसला आहे.इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यापासून आज (मंगळवार) दुसरा असा दिवस आहे इजथे एवढ्या मृत्यूंची नोंद झाली आहे, परंतु नागरी संरक्षण एजन्सीने म्हटले आहे की सोमवारी आलेल्या नवीन घटनांच्या … Read more

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या वुहाननंतर कोरोनाव्हायरसने इटलीच्या लोम्बार्डी शहराला आपला मजबूत बालेकिल्ला बनविला आहे.येथे सतत नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की या शहरातील मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठीसुद्धा प्रतीक्षा यादी तयार केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,९२७ वर पोहचल्यामुळे लोम्बार्डीतील रूग्णालयांनी यावर तोडगा काढण्याची मोहीम हाती घेतली. असा विश्वास … Read more

धक्कादायक! मागील २४ तासात इटलीत ३०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

रोम वृत्तसंस्था | जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात एकट्या इटलीत एकुण ३६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे इटली मध्ये खळबळ उडाली असून रविवारचा दिवस चिंता वाढवणारा ठरला आहे. इटली मध्ये एकट्या रविवारी एकुण ३५९० नवे कोरोना रुग्न सापडले आहेत. यामुळे आता इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २४,४४७ वर पोहोचली … Read more

भाजप खासदाराला राहुल गांधींची काळजी! लोकसभेत केली कोरोना टेस्ट करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात फिरायला आलेल्या इटलीच्या १२ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न होताच आज लोकसभेत सुद्धा हा कोरोनाचा मुद्दा चर्चिला गेला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार रमेश बिधूरी थेट कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली. खासदार बिधूरी यांनी इटलीच्या पर्यटकांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण पुढे करत लोकसभेत राहुल … Read more

इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग; रुग्णांची आयटीबीपीच्या छावणीत रवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत रवानगी करण्यात आली आहे. … Read more