राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर खुशबू सुंदर यांचं ‘ते’ जुनं Tweet व्हायरल

rahul gandhi khushbu sundar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. यामुळे देशभरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यांनतर सध्या भाजपचं प्रतिनिधित्त्व करत असलेल्या परंतु एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या … Read more

काँग्रेसला मोठा झटका!! राहुल गांधींची खासदारकी रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे … Read more

विधिमंडळ आवारात राहुल गांधींच्या प्रतिमेला सत्ताधाऱ्यांकडून जोडे मारण्याचा प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्याच्या विधानभवनात उमटले. या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ परिसरात शिवसेना व भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारले. यामुळे पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधाऱ्यांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून राहुल गांधींच्या फोटोला … Read more

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, कोर्टाचा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. … Read more

काश्मीरच्या बर्फवृष्टीत राहुल गांधींचे भाषण; भारत जोडो यात्रेचा समारोप

rahul gandhi jammu kashmir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखालील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये समारोप झाला. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा नक्कीच सर्वाना थक्क करणारी ठरली. यावेळी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर बर्फवृष्टीतच राहुल गांधींनी जनतेला संभोधित करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी … Read more

राहुल गांधींनी जम्मू- काश्मीरमध्ये फडकवला तिरंगा (Video)

rahul gandhi lal chawk tiranga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर पर्यंत आली आहे. आज त्यांनी श्रीनगरमधील (Srinagar) लाल चौकातील ऐतिहासिक क्लॉक टॉवरवर भारताचा तिरंगा (Tiranga) फडकावला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी तिरंगा फडकावत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोसह आणि उत्साह … Read more

राहुल गांधींना लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे? स्वतःच सांगितली ‘ही’ अट

rahul gandhi about his marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमांतून जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आवडीनिवडी बाबत मनमोकळे पणाने भाष्य केलं आहे. यावेळी तुम्ही लग्न कधी करणार आणि तुम्हाला पत्नी कशी मुलगी पाहिजे असा सवाल केला असता त्यांनी त्यावरही उत्तर देत आपली मन … Read more

राहुल गांधी पप्पू नव्हे तर स्मार्ट आहेत; RBI च्या माजी गव्हर्नर कडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) तोंडभरून स्तुती केली आहे. राहुल गांधी हे पप्पू नव्हेत तर एक स्मार्ट व्यक्ती आहेत असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवर भरपूर ज्ञान असल्याचंही … Read more

राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया; म्हणाले की,

Nitish Kumar Congress Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी काल केला. त्यांच्या दाव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नितीशकुमार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

2024 निवडणुकीसाठी राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी केला आहे. राहुल गांधी हे केवळ सत्तेचे राजकारण करत नाहीत, तर जनतेचे राजकारण करतात, अशा नेत्याला देशातील जनता आपोआप सिंहासनावर बसवते … Read more