उध्दव ठाकरेंची आज पुण्यात गुप्त बैठक

thumbnail 1531539923274

पुणे | शिवसेना २०१९ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष भाजपला जबर धक्का देण्याच्या पवित्र्यात असेलेल्या उद्धव ठाकरें यांनी त्यासंदर्भात पुण्यात गुप्त बैठकीचे आयोजन केले असल्याची समजत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत मिलिंद नॉर्वेकर, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, गजानन किर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील … Read more

नानार प्रकल्पाच्या विरोधावर शिवसेना ठाम, प्रचंड गदारोळात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब.

thumbnail 1531472777537

नागपूर | नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होऊ नये यासाठी कॉग्रेस,राष्ट्रवादी सहित शिवसेनेने दंड थोपटल्याने भाजपा एकटी पडली आहे. शिवसेना नानार प्रकल्पाच्या विरोधावर ठाम राहीली आहे. नानार प्रकल्पावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. नानार प्रकल्पावरुन विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडण्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘कुणावर ही अन्याय अथवा बळजबरी केली … Read more

भाजप झाला विधान परिषदेत सर्वात मोठा पक्ष, करू शकतो सभापती पदावर दावा

thumbnail 1531238213374

नागपूर : भाजप आता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपचे विधान परिषदेत २१ सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला अाता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. भाजपचे सद्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पाय उतार व्हायला लावायची भाजपची योजना असल्याचे बोलले जाते. हल्लाबोल आंदोलन आणि विधी मंडळातील आक्रमकपणा यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या … Read more