डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | “सर्वप्रथम सांगू इच्छिते कि किती सहजपणे हा होऊ शकतो, एका हाऊस पार्टी मध्ये मी गेलेले होते तिथे मला लागण झाली असं मला वाटतं , विशेष म्हणजे तिथे कोणीही खोकत नव्हतं ,शिंकत नव्हतं किंवा आजारी दिसत नव्हतं. पार्टी मध्ये सहभागी झालेले जवळपास ४०% लोक आजारी पडले. मीडिया मधून सांगत आहेत कि सतत … Read more

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

वाॅशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कोरोनाव्हायरस विरुद्ध लढण्याकरता अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. रोज गार्डन येथील पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सदर घोषणा केली. वेगाने पसरलेल्या कोरोनाव्हायरस आजाराविरुद्धच्या लढाईसाठी ट्रम्प यांनी ५० अब्ज डॉलर्स फेडरल फंडासाठी दिले आहेत. US President Donald Trump: I am officially declaring a national emergency. #Coronavirus pic.twitter.com/BTpXMkx0RC … Read more

कोरोनाव्हायरसची दहशत : त्याने जमिनीखाली गाडल्या ५००० जिवंत कोंबड्या

बेळगावमधील एका पोल्ट्री व्यावसायिकाने ५००० जिवंत कोंबड्या गाडल्या आहेत.

मोठी बातमी! कोरोनाचा देशात पहिला बळी

दिल्ली | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. चीन पाठोपाठ कोरोना विषाणु आता भारतातही पोहोचला असून देशातील कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकात झाला असल्याचे समजत आहे. Government of Karnataka: Four COVID-19 positive cases have been reported in Karnataka till date. All 4 cases are stable and recovering in isolation facility; Till now, 98,401 passengers have … Read more

Don’t worry…! कोणताही मेडिक्लेम असला तरी ‘कोरोना फ्री’ होणारचं

कोरोना  व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

कोरोना’मुळे श्री नाथषष्ठी महोत्सवाला स्थगिती – भारतात कोरोनाचे ४३ रुग्ण

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पैठण येथील श्रीनाथ षष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. असा अध्यादेश आज (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.

‘कोरोना’ व्हायरसपासून बचावासाठी काय कराल? सविस्तर वाचा.

कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे. कोरोनाबाबतचे समाज, गैरसमज आणि त्यावर उपाययोजना काय करता येईल याविषयीची माहिती देत आहोत.

कोल्हापूरात 5 बॉयलर कोंबड्या 100 रुपयांना, कोरोनाव्हायरसचा पोल्ट्रीवाल्यांना जबर दणका

कोरोनाव्हायरसमुळे राज्यातील सर्वच पोल्ट्री व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.

कराड पंचायत समिती शिक्षण विभागाचे कोरोनाला आवतण, शिक्षण महोत्सवाचे आयोजन करुन शाळाकरी विद्यार्थ्यांना वेठीस धरणेचा प्रकार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले असल्याने राज्य शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन केले असताना अनेक संस्थांनी महिला दिनासह अनेक कार्यक्रम रद्द करत ते पुढे ढकलले मात्र कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला कोलदांडा दाखवत कराड शिक्षण महोत्सव 2020 जोरदार साजरा केला जात आहे. … Read more