बर्थडे आहे लेकाचा, जल्लोष साऱ्या गावाचा; तलवारीने केक कापल्याने बापाला तुरुंगवास

Party

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानादेखील काही नागरिक मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस साजरे केले जात आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये … Read more

कौतुकास्पद ! भारतीय वंशाचा अभिमन्यू ठरला जगातील सर्वात युवा ‘ग्रँडमास्टर’

abhimanyu mishra

चेन्नई : वृत्तसंस्था – आतापर्यंत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टरचा विक्रम रशियाच्या सर्गेई कर्जाकिन याच्या नावावर होता. पण आता भारताच्या अभिमन्यू मिश्राने हा विक्रम मोडला आहे. अभिमन्यू मिश्रा या भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलाने हा पराक्रम केला आहे. १२ वर्ष, चार महिने आणि २५ दिवस वय असणाऱ्या अभिमन्यूने भारताच्या जीएम लियोनला पराभूत करून जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर … Read more

कोणी उपाशी राहू नये म्हणून गुगलने उचलले मोठे पाऊल, जेवण सर्च करण्यात गरजूंना करणार मदत

Google

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलला सगळेच ओळखतात. या गुगलने अनेक मार्गांनी लोकांचे जीवन सुलभ केले आहे. आता हेच गुगल एक असे फीचर आणण्याचे विचार करत आहे ज्यामुळे लोकांपर्यंत जेवण पोहोचवले जाऊ शकते. यासाठीच गुगलने फूड सपोर्ट टूल लाँच केले आहे. गुगलचे हे पाऊल फूड फॉर गुड टीमचा … Read more

मुलबाळ होत नसल्याने कुत्रे पाळले; या कुत्र्याचे निधन झाल्याने दाम्पत्याची आत्महत्या

suicide

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – नालासोपारा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाळीव श्वानाच्या विरहात या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत. हि घटना नालासोपाऱ्यातील … Read more

आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा यूएईसह ‘या’ देशात होणार; ICCकडून तारखा जाहीर!

T 20 world cup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने टी – 20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगितल्यावर मंगळवारी आयसीसीने या वर्ल्ड कपच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या ठिकाणी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेदेखील आयसीसीकडून स्पष्ट … Read more

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

Rape

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने एका विधवा शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून आरोपी गटशिक्षणाधिकारी तिच्या मागावर होता. आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्याने अनेकदा पीडितेवर अश्लील शेरेबाजीसुद्धा केली आहे. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी देखील … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होते. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), … Read more

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

Rape

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास उशीर होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more