नाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय काय सुरु राहणार ?

Saloon

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. मार्चपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण पडत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. मुख्यमंत्री … Read more

पत्नीचा खून करून रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Arrest

पाचोरा : हॅलो महाराष्ट्र – पाचोरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा अपघात झाल्याचा बनाव रचला. आरोपीने पतीने आपल्या पत्नीला नातेवाईकांच्या घरी घेऊन चाललो आहे, असे सांगत त्याने वाटेतच पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी पतीने अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला आहे.पण हा गुन्हा काही … Read more

नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

monali gorhe

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ४४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. विशेष म्हणजे मोनाली यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच पहाटेच्या सुमारास त्यांचे वडील मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनापाठोपाठ मुलीचेही निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोनाली यांचे वडील … Read more

चौकार की षटकार? याचे उत्तर देणे पादचाऱ्याला पडले चांगलेच महागात

Bat Ball

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – एक व्यक्ती रस्त्याने पायी जात होता. तेव्हा त्याला क्रिकेट खेळणाऱ्या युवकानं मारलेला चेंडू चौकार आहे की षटकार? हे सांगणे खूप महागात पडले आहे. मारलेला चेंडू चौकार असल्याचं सांगितल्याने राग अनावर झालेल्या दोघा भावानी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. … Read more

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

Vasantrao Huldikar

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज पहाटे निधन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. वसंतराव हुदलीकर यांच्यामुळे सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच त्यांनी … Read more

गँगस्टर रवी पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Ravi Pujari

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – गँगस्टर रवी पुजारी यास नाशिक कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवी पुजारी याच्यावर खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. सन २०११ मध्ये पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साइट्सवर पुजारी टोळीतील चार आरोपींनी गोळीबार करून आपली दहशत निर्माण केली होती. रवी पुजारीच्या टोळीने पाथर्डी फाटा भागातील एकता … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

‘या’ कंपनीकडून दुध दरवाढ जाहीर, आता ग्राहकांवर परिणाम होणार का? हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जागतिक दुग्धशाळेतील प्रमुख लॅक्टलिस (Lactalis) ने गुरुवारी आपल्या दुधाच्या खरेदी किंमतीत प्रतिलिटर 1 रुपये वाढ करण्याची घोषणा केली. सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज (ज्याचे नाव प्रभात ब्रँड आहे) या नावाने लॅक्टलिस महाराष्ट्रात कार्यरत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुधाची सरासरी किंमत प्रति लीटर 30 रुपये आहे आणि लॅक्टलिस आता 3.5/8.5 SNF … Read more

लाच मगितल्याप्रकरणी नाशिकमध्ये तलाठ्याविरुद्ध गुन्हा; सव्वा लाखाची मागितली होती लाच

नाशिक | जमिनीची कागदपत्रे व सनद नावावर करुन देण्यासाठी आगरटाकळी येथील तलाठ्याने सुमारे सव्वा लाख रुपयांची मागणी करत तडजोडीत लाचेची दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित तलाठी किशोर संजयकुमार घोळवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आगरटाळीजवळील खोडदेनगर येथील तक्रारदार यांच्या जागेची … Read more

कांदा पुन्हा होऊ लागला महाग, किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Govt) घेतला आहे. ही बंदी 1 जानेवारी 2021 पासून काढली जाईल. या वृत्तानंतर कांद्याच्या दरात (Onion price increase) वाढ झाली आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारात (lasalgaon mandi) कांद्याचे दर अवघ्या दोन दिवसांत 28 टक्क्यांनी वाढून 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर मंगळवारी … Read more