२१ वर्षांपूर्वी एकट्या अनिल कुंबळेने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला धाडले होते तंबूत; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट इतिहासात, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस कामगिऱ्या बजवाल्या आहेत. फलंदाजांनी अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर नोंदवले आहेत तर गोलंदाजांनीही आपल्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. परंतु, ७ फेब्रुवारी १९९९ रोजी अनिल कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला (आताचे अरुण जेटली) ) स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो पराक्रम केला तो आजही कोट्यावधी … Read more

काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

गायक अदनान सामीनं दिलं इम्रान खानच्या CAA वरील टिप्पणीला सडेतोड प्रतिउत्तर

पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ट्विट केलं होतं. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे खान म्हणाले होते. बॉलिवूड गायक अदनान सामीने त्यांना उत्तर दिलं आहे.

पाकिस्तानकडून दोन्ही देशांमधील टपाल सेवा बंद; इतिहासात पहिल्यांदाच सेवा खंडित

गेल्या दीड महिन्यांपासून पाकिस्तानकडून दोन्ही देशातील टपाल सेवा बंद करण्यात आली असून, दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा खंडित झाली आहे.

पाकिस्तानात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या

thumbnail 1531302133120

पेशावर : पेशावरच्या याकातूत भागात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या करण्यात आली आहे. अज्ञात अतिरेक्यांनी भर सभेत स्फोट घडवून हारुन बिलौर यांची हत्या केली आहे. बिलौर पाकिस्तानातील आवमी नॅशनल पार्टीचे मुख्य नेते होते. पक्षाच्या सभेसाठी ते पेशावरला गेले असता अतिरेक्यांनी त्यांना ठार केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पेशावर येथे … Read more

पाकिस्तानातील पहिल्या शीख पोलीस अधिकार्याला राहत्या घरातून हाकलले

thumbnail 1531261525601

लाहोर : पाकिस्तानमधे सध्या शिख धर्मियांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. पाकिस्तानातील शिख धर्मियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील पहिला शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंग याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्ती बाहेर हाकलण्यात आले आहे. विषेश म्हणजे असे करण्यामागे पाकिस्तानचे पोलीस खातेच असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पाकिस्तान पोलीसांनी … Read more

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

thumbnail 1530879677933

दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना पदाचा गैर वापर करून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शरीफ यांच्यावर आहे. नवाज यांना दहा वर्ष तर मरियम याना ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनामा पेपर लीक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना घोटाळ्यात हात … Read more