Imran Khan Jail : इम्रान खानला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ

Imran Khan Jail News

Imran Khan Jail । पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. त्यामुळे … Read more

इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; लाहोरमध्ये अटकेची कारवाई

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची तसेच एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील एका जिल्हा व सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्या विरोधात निकाल दिला आहे. यानंतर लाहोरमध्ये इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे … Read more

पाकिस्तानसाठी पुढचे 72 तास महत्त्वाचे!! लष्करातही बंडाची आग; 6 लष्करी अधिकारी सरकार विरोधात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान मध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, जाळपोळ सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता तर पाकिस्तानी लष्कर सुद्धा बंडाळीच्या तयारीत आहेत. पाक लष्कराचे 6 वरिष्ठ अधिकारी हे पाक लष्करप्रमुख आणि … Read more

इम्रान खान यांच्या हत्येचा कट कोणी रचला? सल्लागारांच्या आरोपाने खळबळ

imran khan

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एका रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. यांनतर इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन यांनी हा हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच इतरांसोबत मिळून केला आहे असा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री … Read more

…म्हणून मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या; खरं कारण सांगत हल्लेखोराकडून हल्ल्याची कबुली

Imran Khan Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आज रॅलीत सभेदरम्यान गोळीबार झाला. या घटनेमध्ये इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाली आहे. यानंतर पाकिस्तानातं एकच खळबळ उडाली असून पाकिस्तानमधील तपास यंत्रणाकडून एका हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. त्या हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली दिली असून त्यामागचे कारण सांगितले … Read more

रॅलीतील गोळीबारानंतर इम्रान खान यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Imran Khan 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी सरकारच्या विरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा ‘लॉंग मार्च’चे आयोजन केले होते. गुजरानवाला या ठिकाणच्या रॅली सुरु असताना अचानक हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यासह काहींवर गोळीबार केला. AK-47 रायफलने केलेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागली. या घटनेबाबत इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून … Read more

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; चारजण जखमी

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातून इम्रान खान सुरक्षित बचावले असले तरी त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. तर गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. पाकिस्तान येथील वजिराबाद येथे आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हेही या रॅलीत … Read more

पाकिस्तानमध्ये खळबळ : इम्रान खानचे ‘ते’ 7 व्हिडिओ कोणत्याही क्षणी होणार व्हायरल

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एक क्रिकेटर म्हणून आपली कारकीर्द पार पडलेल्या आणि पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविलेल्या इम्रान खान यांच्याबाबतीत एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. त्यांचे अश्लील अवस्थेतील 7 व्हिडिओ आता पाकिस्तानी माध्यमांमधील काही पत्रकारांच्या हाती लागले आहेत. ते कोणत्याही क्षणी व्हायरल होतील, असे सांगण्यात आलेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इम्रान खान यांचे 7 … Read more

इम्रान खान आऊट!! पंतप्रधान पदावरुन हकालपट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर गुडघे टेकायला लागले. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. अविश्वास प्रस्ताव ठरावात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पाकिस्तानमधील … Read more

पाकिस्तानातून पळालेल्या महिलेच्या बॅगची जगभर चर्चा, मुंबईतील एका फ्लॅटपेक्षा जास्त आहे किंमत

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रणि फराह खान हि पाकिस्तान सोडून गेली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ती फराह खान पाकिस्तानमधून जवळपास 90 डॉलर घेऊन फरार झाली आहे. नुकताच तिचा विमानातील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या फोटोची सगळीकडे चर्चा सुरु झाली. यादरम्यान पाकिस्तानचे नेते … Read more