… म्हणून शिंदे गटातील आमदार अपात्र होऊ शकतात; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

EKNATH SHINDE PRITHVIRAJ CHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची कारवाईवर महत्वाची सुनावणी आहे, याच संदर्भात काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत,असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे . ते एका वृत्तवाहिनीशी … Read more

सरकारने वाईन विक्रीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण

prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री साठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांनी सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप वाईन बाबत कोणताही निर्णय झाला नसून हा निर्णय जनतेसमोर ठेवण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. कराड … Read more

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहरातील जळीतग्रस्त वस्तीची पाहणी

कराड: कराड शहरातील टाऊन हाॅल शेजारील वेश्या वस्तीत काल मध्यरात्री आग लागून सुमारे 25 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या घटनास्थळी आज माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन जळीतग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून आ. चव्हाण यांनी माहिती घेतली यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांची विचारपूस केली, या वस्तीमधील लोकांची … Read more

उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – पृथ्वीराज चव्हाण

कराड : डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, अश्यावेळी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातून ६५ लाख रुपयांच्या निधीमधून वनवासमाची येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपच पालटून नवीन शाळा बांधण्यात आली आहे या … Read more

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला काँग्रेसच रोखू शकतं- पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदींची वाटचाल ही हुकूमशाही कडे असून या वाटचालीला फक्त काँग्रेस च रोखू शकत अस त्यांनी म्हंटल. ते नाशिक येथे बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था … Read more

पेट्रोल डिझेलच्या करातून सरकारने तब्बल 23 लाख कोटी कमावलेत – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशवासीयांना इंधनदर कपातीचे मोठे गिफ्ट दिले आहे. इंधनावरील कर कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. यानंतर भाजपशासित राज्य सरकारांनी करांमध्ये कपात करून राज्यातील जनतेला आणखी दिलासा आहे. यानंतरही विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

ट्रॅक्टरमधून प्रवास ते पुरग्रस्तांसोबत जेवण; पृथ्वीराजबाबांनी केलं नागरिकांचे सांत्वन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावांना आठवडाभर पडलेल्या पावसाच्या महापूराचा फटका बसलेला आहे. काल पाटण तालुक्यातील दुर्घटनेतील गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून पूरग्रस्तां बरोबर जेवण केले होते. तर आज गुरूवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्रक्टरमधून प्रवास करत नुकसानग्रस्त लोकांची भेट घेवून जेवण केले आहे. कराड तालुक्यातील … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला भाजपचे हर्षवर्धन पाटील; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

कराड : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. कराड येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी सदर भेट झाली. या भेटीमुळे राजकिय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पाटील यांनी ही भेट घेतली असल्याचे समजत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट … Read more

पंतप्रधान मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतात? पृथ्वीराज चव्हाणांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा दौरा केला. तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी आज हवाई आढावा घेतला. तौक्ते चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही बसला आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा दौरा न केल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होत … Read more

गुजरात मॉडेल हे नेहमीच त्यांचा डेटा लपवून काम करतं; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मध्ये गेल्यावर्षी १ मार्च ते १० मे या काळात तब्बल ५८ हजार डेथ सर्टिफिकेट दिली गेली तर यावर्षी देखील याच काळात तब्बल १ लाख २३ हजार सर्टिफिकेट दिली गेली आणि सरकार म्हणते की कोरोनामुळे ४२१८ मृत्यू झाला.असा खळबळजनक दावा गुजराती वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्कर म्हणून करण्यात आला आहे. यावरून काँग्रेस … Read more