जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी अखेर अखेर भाजप मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप मध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशामुळे … Read more

…म्हणून भाजप राज्यात घेणार 20 हजार सभा ; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात २० हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या सभांद्वारे व्यापक जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तरुणींवर अत्याचार , तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत, त्यांनी देशाची माफी मागावी – भाजपची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर चौफैर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सोडलं नाही. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर निशाणा साधताना शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. दरम्यान, यावरून भाजप नेते … Read more

उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले; एका बिनडोक माणसाला महाराष्ट्र सहन करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेष्ठ नेते आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसासोबत तुमचे व्यक्तिगत संबंध कसेही असतील पण महाराष्ट्र राज्याचे ते कार्यकारी प्रमुख आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी … Read more

मोदींचा हिंदू पारिचारीकांवर विश्वास नाही; म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा … Read more

चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात खुप फरक आहे ; सामानाच्या अग्रलेखातून टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।पुण्यातील पुजा चव्हाण या मुलीचा गूढ मृत्यू हे खरंच चिंताजनक प्रकरण आहे.विरोधी पक्षाला याची चिंता वाटणे स्वाभाविकच आहे.पण हीच चिंता माजी खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूबाबत का वाटू नये,असा सवाल करत “चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात खूप फरक आहे”, असे सांगत आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर चांगलीच टीका केली आहे. सत्ताधारी … Read more

संजय राठोड यांचा राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागेल; प्रविण दरेकर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी देखील तीव्र होत असताना दिसते आहे. भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील “तुम्हाला संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल अन्यथा बा भारतीय जनता पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिलाय. … Read more

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही ; भाजप आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. त्यातच या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्ष भाजप अजून आक्रमक झाला असून भाजप कडून मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेत … Read more

नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार पटेलांची अडचण होतेय म्हणून त्यांनी स्टेडियमचे नाव बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन … Read more