महाराष्ट्रातही मोफत कोरोना लस द्यावी ; राम शिंदे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात करोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत करोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. आपले पालकमंत्री कोल्हापूरचे … Read more

शरद पवारांच्या नावाने ग्रामसमृद्धी योजना ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येत्या १२ डिसेंबरला वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत असून त्या निमित्ताने राज्य शासनाने त्यांच्या नावे एक योजना सुरू करून गौरव केला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समन्वयातून राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा … Read more

महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ आता अधिक गतिमान होणार – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाले आहेत.असं ते म्हणाले. राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही … Read more

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय ; भाजपचा पराभव

Arun Lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांचा दणदणीत विजय झाला आहे आहे. अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मतमोजणी केंद्राबाहेर  जल्लोष … Read more

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला ; अशोक चव्हाणांची भाजपवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नंदुरबार-धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचा हा पराभव अशोक चव्हाण यांच्या जिव्हारी लागला आहे. पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी … Read more

धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला धक्का ; भाजपच्या अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा मतमोजणीला निकाल लागला असून भाजपनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल २३४ मतांनी पराभव झाला आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर … Read more

केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र ; उदयनराजे कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे, असा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना … Read more

12 महिने झाले तरी त्यांचे 3 महिने संपेना ; रोहित पवारांचा रावसाहेब दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे 3 महिने काही संपेना’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल असा दावा रावसाहेब दानवे यांनी परभणीत केली होती. त्याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर … Read more

एक वर्ष पूर्ण होऊनही आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही ; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने विश्वासघात करत तीन पक्षाचे सरकार स्थापन केलं. आता या सरकारला एक वर्ष झालं. पण एक वर्षात आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही” असा घणाघात हल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो – उदयनराजे

Udayanraje and Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेल असून विरोधी पक्षाकडून सरकार वर टीकास्त्र सोडलं जात आहे. आता याच मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र … Read more