राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण! बंदुक असती तर ठार केले असते अशी धमकी दिल्याने खळबळ

परभणी प्रतिनिधी : गजानन घुंबरे राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य, बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण केल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी पाथरीमध्ये घडली असून अंत्यविधीसाठी कबरस्तान मध्ये गेल्यावर हा प्रकार घडला आहे. आ . बाबाजानी दुर्राणी हे आज पाथरी येथील कब्रस्तान मध्ये एका अंत्यविधीसाठी गेले होते. त्यावेळी मोहम्मद बिन सईद या इसमाने, सरळ येऊन बाबाजानी यांना थापड आणि चापटांनी … Read more

जामिन मिळाल्यानंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया; केवळ दोन शब्दांत म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन : नारायण राणे यांच्या अटकेमुळे मंगळवारचा दिवस विशेष चर्चेत राहिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणेंना अटक होणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. त्यानंतर चिपळून येथे राणे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. प्रथमच देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली. नारायण राणे … Read more

राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी तेव्हाच ते ट्विट ट्विटर वरून हटवल होत. परंतु ट्विटर ने तरीही … Read more

पंतप्रधान मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतात? पृथ्वीराज चव्हाणांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा दौरा केला. तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी आज हवाई आढावा घेतला. तौक्ते चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही बसला आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा दौरा न केल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होत … Read more

RSS च्या स्वयंसेवकांनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये; पालकमंत्री पाटीलांचा नाव न घेता संघावर निशाणा

कराड : शासकिय रुग्णालयात लसीकरण मोहिमेवेळी गणवेश परिधान करुन सेवा बजावणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर युवक काँग्रेसने 10 मे रोजी आक्षेप घेतला होता. तसेच रा.स्व.से. च्या स्वयंसेवकांकडून गणवेश परिधान करुन पोलिटीकल अजेंडा राबवण्याचे काम केले जात आहे असा आरोप केला होता. आता यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही उडी घेतली आहे. शासकिय रुग्णालयात कोणत्याही संघटनेच्या … Read more

काय चाललंय काय? आता TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हीपॅट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान हावडा येथील उलुबेरिया … Read more

राज्यमंत्री अब्दुल सत्तरांचा झाला इगो हार्ट; बंदोबस्तावरील पोलिसांवर भडकले..(Video)

औरंगाबाद : साहेब जरा बाजूला थांबा असे म्हणतात राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अमलदारावर भडकले त्या नंतर बराचवेळ हा सर्व गोंधळ सुरू होता ही घटना आज सकाळी क्रांतिचौक जवळील मतदान केंद्रावर घडली. आज सकाळी 8 वाजेपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागा साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.क्रांतिचौक जवळील विभागीय सह … Read more

VIDEO: मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या? देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गदारोळ

मुंबई । मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज विधानसभा अधिवेशनावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. यावेळी हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन … Read more

राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे एका स्टेजवर भाषण करायला आले तर “फुल्ल पैसा वसूल हास्य दंगल” ठरेल ; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात दररोज सर्वपक्षीय नेते मंडळी आपल्या दमदार आणि अभ्यासपूर्ण भाषणाने साऱ्या सभागृहाचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेत आहेत.सभागृहात कुठं एखादा शब्द वापरून कुणाचीतरी विकेट घेतली जातेय तर काहीतरी आठवण सांगून हास्याचे फवारे फुलवले जातं आहेत. अधिवेशनाचा कालचा दिवस पाहिला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

…तर मी राम मंदिरासाठी सुद्धा देणगी देईल : रॉबर्ट वाड्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “मी जर एखाद्या चर्च, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी राम मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राम मंदिराला देणगी देणार का ? या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि … Read more