राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही ; शरद पवारांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शरद पवार … Read more

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. … Read more

म्हणून आत्ताच कोरोना लस घेणार नाही ; शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभर कोरोना लसीचे वितरण चालू असून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 50 केंद्रीय मंत्री कोरोना लस घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मात्र आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे शरद पवार म्हणाले, ‘कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील … Read more

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं ; नगरमध्ये शरद पवारांची जोरदार टोलेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षबदल करून भाजप मध्ये गेलेल्या पिचड बाप – लेकांवर निशाणा साधला. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या … Read more

आता तरी चंद्रकांत पाटलांना आणि राणेंना चांगली झोप लागेल ; शरद पवारांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार कडून भाजपच्या काही दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा सुरक्षा पुरवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे. राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे … Read more

उद्या माझी इच्छा झाली तर??? ; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राइव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच त्यांचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती. दरम्यान जयंत पाटलांच्या या स्वप्ना विषयी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनीही लौकिकाला साजेशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘उद्या मला वाटलं तर काय करु?’ असा प्रतिप्रश्न करत शरद पवारांनी पत्रकारालाच … Read more

धनंजय मुंडेंवरील तक्रार मागे ; शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं … Read more

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत लोळवल्या नंतर भारतीय संघ मायदेशी दाखल झाला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरी नंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारनाटईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान … Read more

मोदी ते शरद पवार टीम इंडियाच्या विजयाने हरखले; दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा..

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाचे अभिमानदं केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाचं कौतुक करताना म्हणाले, “ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला मिळालेल्या यशानं आम्हा सर्वांना खूप आनंद झाला … Read more

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 52 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more