Citroen eC3 इलेक्ट्रिक कार लाँच; 320 किमी रेंज

Citroen eC3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Citroen eC3) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Citroen India ने आज आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक eC3 11.50 लाख रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. कंपनीने 25,000 रुपयांमध्ये गाडीचे … Read more

Citroen च्या कारवर 2 लाखांपर्यंत Discounts; संधी सोडू नका

citroen C3 and C5

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन गाडी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्रेंच कार उप्तादक कंपनी Citroen आपल्या ग्राहकांना C5 Aircross आणि C3 या गाड्यांवर २ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट देत आहे. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. Citroen India तिच्या हॅचबॅक, C3 वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि अन्य फायदे … Read more

ना पेट्रोलची चिंता, ना चार्जिंगचं टेन्शन; गडकरींची ‘ही’ अप्रतिम कार पहाच

Nitin Gadkari Hydrogen Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव देशात नेहमीच आदराने घेतलं जात. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. रस्ते- वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी देशभर रस्त्यांचे मोठं जाळ तयार केलं. गडकरींना गाड्यांमध्ये सुद्धा आवड आहे. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर … Read more

Tata Motors ने सुरु केला नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल; 60 हजारांपर्यंत मिळेल फायदा

Tata Motors National Exchange Carnival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही जर टाटा मोटर्सची (Tata Motors) गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. टाटा मोटर्सने देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल (National Exchange Carnival) कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील 250 शहरांमध्ये या योजनेचा … Read more

Xiaomi घेऊन येतेय Electric Car; 1000 किलोमीटर रेंज

Xiaomi Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत मोबाईल, टीव्ही सारखे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणारी प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आता इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये एन्ट्री केली आहे. लवकरच कंपनी जागतिक बाजारपेठेत MS11 नावाची पहिली सेडान इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉन्च होण्यापूर्वीच Xiaomi च्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक झाले आहेत. शाओमीने 2021 मध्येच … Read more

CT-2 EV : फोल्ड होणारी Electric Car, 180 किमी रेंज; किंमत किती?

CT-2 EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग (CT-2 EV) खूप पुढे गेलं असून आपल्या डोक्यातही येणार नाहीत अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. दमदार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी निर्माण होत आहेत. पण फोल्ड होणार कार तयार होईल असा विचार तुम्ही कधी केलाय का? परंतु इस्रायल इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप सिटी ट्रान्सफॉर्मर चक्क फोल्ड होणारी इलेक्ट्रिक … Read more

Car Compare : Maruti Jimny vs Force Gurkha? कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Car Compare maruti jimny vs force gurkha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये (Car Compare) प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुतीने आपली 5-डोर SUV जिमनी सादर केली. कंपनीने या गाडीचे बुकिंग सुद्धा सुरु केलं असून यामुळे ऑफ रोडिंग साठी शौकीन असलेल्या लोकांसाठी गाडी खरेदी करण्यासाठी एक ऑप्शन मिळाला आहे. ही कार बाजारात महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा या गाडयांना थेट … Read more

Tata Electric Car : Tata च्या Electric गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

Tata Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Tata Electric Car) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध वाहन … Read more

CNG Maruti Cars : CNG कार घेण्याच्या विचारात आहात? पहा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ 4 गाड्या

CNG Maruti Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (CNG Maruti Cars) वाढत्या किमती पाहता अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती CNG वाहनाकडे वळला आहे. स्वस्तात मस्त प्रवास करण्यासाठी CNG गाड्या उपयुक्त ठरत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक CNG गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात CNG कार खरेदी करण्याच्या … Read more

Hatchback Car : 10 लाखाच्या आत खरेदी करा ‘या’ हॅचबॅक कार

Hatchback Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारपेठेत SUV नंतर (Hatchback Car) हॅचबॅकला ग्राहकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे. परवडणारी किंमत आणि दैनंदिन वापरासाठी सुलभ या कारणांनी हॅचबॅक कार ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तुम्ही सुद्धा या नव्या वर्षात नवी हॅचबॅक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला ४ हॅचबॅक गाड्यांबाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही १० लाख … Read more