तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, पण राणेंनी…; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात 2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह रजपूत प्रकरणी गंभीर आरोप केले आणि उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला. … Read more

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : पाटणला चर्चा साहेबांच्या आदेशाची अन् कार्यकर्त्यांच्या टेहळणीची

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सोमवारी पार पडली. निष्ठा यात्रेत साहेबांच्या “त्या” आदेशाची आणि कार्यकर्त्यांच्या टेहळणीची चर्चा पाटण तालुक्यात सुरू आहे. यात्रेत आलेली लोक कोण आहेत, कोणत्या गटाची, पक्षाची आहेत. त्याचबरोबर साहेबांनी दिलेल्या “त्या” आदेशाची कोणी पायमल्ली केली. या सर्व गोष्टीची टेहळणी मल्हारपेठ येथील सभेत … Read more

आदित्य ठाकरेंच्या सभेवर शंभुराज देसाईंची सडेतोड प्रतिक्रिया; म्हणाले…

aditya thakre and shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज माझ्या पाटण मतदार संघात आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा पार पडली. या निष्ठा यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील होते. त्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत ठाकरेंची निष्ठा यात्रा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघात वेळ दिल्यास आदित्य ठाकरेंच्या सभेच्या गर्दीच्या 50 पट गर्दी दाखवून देवू असे जाहीर आव्हान पाटण विधानसभा … Read more

कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार; तानाजी सावंत यांची टीका

Tanaji Sawant Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार आहे. आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? असा सवाल करत … Read more

संजय राऊतांच्या अटक प्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली ही पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Aditya Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने काल अटक केली. त्यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशात शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे. ” संजय राऊत यांना अटक करून महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे … Read more

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदेंसमोरच आदित्य ठाकरेंना दिले हे आव्हान; म्हणाले की…

Abdul Sattar Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरूनच थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिले. “विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो छापून निवडणूक … Read more

आदित्य ठाकरेची निष्ठा यात्रा मंगळवारी मल्हारपेठला : आ. शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता युवानेतृत्व आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. मंगळवारी दि. 2 ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आ. शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात … Read more

युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठे होते? केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

deepak kesarkar aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला. कालपर्यंत ते कुठे होते ?? आत्तापर्यंत त्यांनी किती गाठी घेतल्या असा सवाल त्यांनी केला. दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीका … Read more

शिवसेनेतील एका मुस्लीम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र

Shivsena

शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून (shiv sena) बंड केले. त्यानंतर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या साथीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. शिवसेना (shiv sena) फुटल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पक्ष फुटला, नेते विभागले तसं शिवसैनिकही दुभंगले गेले. तसेच … Read more

आम्हांला हिणवले तर आणखी स्फोट होतील; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम्हाला हिणवलं तर आणखी स्फोट होतील असा इशारा बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी ठाकरे कुटुंबियांना दिला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा बोलू नये, आदित्य ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. आमच्या सारख्या तीन तीन टर्म आमदार राहिलेल्या पक्ष संघटनेचे काम केलेल्यांना जर ते गद्दार म्हणत असतील तर … Read more