शिंदे गटाकडून बंडाची सुरुवात कधीपासून?? आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

aditya thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ऑपरेशन झालं असतानाच शिंदे गटाकडून बंड करण्याची तयारी सुरू होती असा दावा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवसंवाद यात्रा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेळाव्यात त्यांनी शिंदे गटावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, हे बंड नव्हे … Read more

रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; काका काका म्हणत माझेच…

Ramdas Kadam Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझं वय 70 असून मला आदित्य ठाकरे याना साहेब म्हणावं लागत याची खंत आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी इडियट ठाकरेंवर निशाणा साधला. मी पर्यावरण मंत्री असताना मला काका काका म्हणणारे आदित्य ठाकरे भविष्यात माझेच खात घेऊन बसतील हे माहित नव्हतं असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. … Read more

महाराष्ट्रात पूर परिस्थिती असताना सत्ताधारी मात्र फोडाफोडीत मग्न…; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उद्भवलेल्या पूर स्थितीवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकीकडे महाराष्ट्रात भयंकर पूर परिस्थिती आहे. यामध्ये पूरग्रस्त आणि नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र फोडाफोडी आणि राजकारणात मग्न आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

युवराजांना लवकरच ‘शिल्लक सेना यात्रा’ काढावी लागणार – मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

MNS Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रा काढली जात आहे. या निष्ठा यात्रेवरून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार, असं दिसतंय,” असा टोला मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरेंना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

थोडी जरी लाज उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी…; बंडखोर आमदारांवर ठाकरेंचा निशाणा

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “थोडी जरी लाज, हिंमत शिल्लक असेल तर तर आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा नव्याने … Read more

आदित्य ठाकरे “पक्ष नसलेला” माणूस झाले; मनसेने उडवली खिल्ली

aditya thackeray raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आम्हीच खरी शिवसेना असा दावाही सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या या सध्याच्या एकूण सर्व परिस्थिती वरून मनसेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला माणूस झले आहेत असा टोला मनसेने लगावला आहे. मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक अकॉउंट … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो पाहून अजूनही ते ठाकरे कुटुंबापासून दूर गेलेले नाहीत हे मात्र समजले. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाडी एकादशीच्या महापूजेच निमंत्रण देण्यात आलं. यावेळी शिंदेंच्या घरातील भिंतीवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या … Read more

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस; आदित्य ठाकरेंचं काय?

Anil Bonde Aditya Thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. रोज काही ना काही नवीन घडत आहे. आता शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उद्धव गटावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व … Read more

विधानभवनात पोहचताच आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; बंडखोर शिवसेना आमदारांवर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान आज आदित्य ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर निशाणा साधला. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या … Read more

ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटीला जाऊन…; मनसेचा टोला

Uddhav Thackeray Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचे आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात आता शिंदे गट मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. “भावनिक … Read more