Air India च्या विमानात प्रवाशाकडून महिला क्रू मेंबर्सला मारहाण

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानातील प्रवाशांचे क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तनाचे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाही. यापूर्वीही अशा अनेक बातम्या आपण बघितल्या असतील. आताही एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने २ महिला क्रू मेंबर्ससोबत गोंधळ घालत, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. … Read more

Air India इंजिनिअरिंग सर्विसेस अंतर्गत मेगाभरती; पात्रता काय?

AIESL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजिनिअरिंग आणि ITI विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत (AIESL Recruitment 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 371 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

Air India ला 470 विमानांसाठी 6,500 पेक्षा जास्त वैमानिकांची आवश्यकता

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्योग जगतातील सूत्रांनुसार, एअर इंडियाला (Air India) 470 विमाने चालवण्यासाठी 6,500 हून अधिक वैमानिकांची गरज भासणार आहे जी येत्या काही वर्षांत एअरबस आणि बोईंगद्वारे पुरवली जाणार आहेत. फ्लीट आणि ऑपरेशन्सचा विस्तार करण्याच्या उद्देशाने एअरलाइनने एकूण 840 विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहेत ज्यात 370 विमाने खरेदी करण्याचा पर्यायाचा सुद्धा समावेश आहे. … Read more

Air india ची अनोखी ऑफर : फक्त 1700 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट, 50 हून अधिक ठिकाणांना देता येणार भेट

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना स्वस्तात परदेशवारी करत फिरायला जायचे आहे, अशांसाठी टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया एक स्वस्तात मस्त अशी अनोखी ऑफर घेऊन आले आहे. कंपनीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रवाशांसाठी फक्त 1705 रुपयांच्या तिकिटात 50 ठिकाणे फिरण्याची ऑफर जारी केली असून हि ऑफर केवळ कमी दिवसासाठी आहे. एअर इंडियाने वर्षातील सर्वात स्वस्त … Read more

विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या Air India बाबतचे एक प्रकरण चांगलेच गाजते आहे. ज्यामध्ये विमानात लघवी केल्याप्रकरणी शुक्रवारी या एअरलाइनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, DGCA कडून नागरी विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय तीन महिन्यांसाठी पायलटचे लायसन्स देखील निलंबित करण्यात आले … Read more

एअर इंडियामध्ये 427 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे रिक्त पदांच्या जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमन या रिक्त पदांच्या 427 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. संस्था … Read more

इंडिगोच्या दिल्ली, मुंबई विमानसेवेचे पुन्हा ‘टेकऑफ’

औरंगाबाद – औरंगाबादहुन दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी इंडिगोने काल पासून पुन्हा एकदा दररोज उडान घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. जानेवारीच्या तुलनेत आता पुन्हा एकदा औरंगाबादेतील विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबादहुन सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमान सेवा सुरू … Read more

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट; कापलेला पगार परत मिळणार आणि पगारात वाढही होणार

नवी दिल्ली । एअर इंडियाच्या पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. महामारीच्या काळात त्याच्या पगारात आणि इतर भत्त्यांमध्ये केली गेलेली कपात लवकरच परत केली जाईल. यासोबतच पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. खरेतर, एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटा ग्रुपने पगार आणि भत्त्यांच्या रिस्ट्रकिचरिंग अंतर्गत आपल्या तीन विमान कंपन्यांच्या पायलट आणि क्रू यांच्या पगाराचे … Read more

एअर इंडियाला मिळाला नवा एमडी-सीईओ; आता ‘या’ दिग्गजाच्या हाती आली महाराजाची कमान

नवी दिल्ली । टाटा सन्सने तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिल 2022 पासून ते आपली जबाबदारी स्वीकारतील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हेही बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते. बोर्डाने त्यांच्या नावावर चर्चा करून मान्यता दिली. … Read more