जुन्या घरात सापडला खजिना; बॉक्स उघडताच तरुणीचं भाग्य उजळलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। तुम्हाला कधी लॉटरीचं तिकीट लागलंय..? किंवा मग एखादी अनपेक्षित डोळे दिपवणारी अँटिक वस्तू सापडली आहे..? अनेकदा आपल्याला असं वाटत कि अरे माझ्या हाताला अलादिनचा चिराग लागावा, त्यातून जीन बाहेर यावा आणि माझे सारे मनसुबे पूर्ण व्हावे. पण सत्यात असं घडणं कठीणच!! आणि त्यातूनही असं कुणाच्याबाबतीत घडलं तर त्याला भाग्यवान म्हणणे वावगे ठरणार … Read more

Weird Traditions : भारतातील ‘या’ गावात 5 दिवस कपडे न घालता फिरतात महिला; विचित्र आहे पण खरंय!!

Weird Traditions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Traditions) भारताची प्राचीन संस्कृती, इथल्या परंपरा, रीती- भाती, खाद्य संस्कृती, आयुर्वेदिक वनस्पती आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा भव्य इतिहास आहे. आपला देश हा वैविध्यतेने नटलेला असून आजही अनेक ठिकाणी या परंपरांचे तंतोतंत पालन केले जाते. यातील काही परंपरा या अत्यंत विचित्र असल्या तरीही त्या त्या भागातील मान्यतेमुळे आजही पाळल्या जात … Read more

Ratnagiri Thiba Palace – कोकणातील ‘हा’ राजवाडा म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा; इथे नजरकैदेत होता परदेशी राजा

Ratnagiri Thiba Palace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Thiba Palace) कोकणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, नारळाची उंच उंच झाडी, काजू- आंब्याच्या बागा, शांत आणि लोभसवाण्या परिसराचे चित्र दिसू लागते. कोकणातील रत्नागिरी हा अत्यंत सुंदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीला लाभलेला निसर्ग हा पर्यटकांचे कायम लक्ष वेधून घेत असतो. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि वीर … Read more

अजबगजब!! ‘इथे’ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील आरामदायी दिवस म्हणजे रविवार. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत प्रत्येकासाठी रविवार हा आवडीचा दिवस असतो. कारण रविवार म्हणजेच सुट्टीचा वार. या दिवशी बहुतेक ऑफिस बंद असतात. शिवाय शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना रविवारी हमखास सुट्टी असते. त्यामुळे रविवार म्हटलं कि नुसता आनंदी आनंद. पण तुम्हाला ठाऊक आहे का..? आपल्या भारतात … Read more