Cameron Airpark : ऐकलं का? ‘या’ शहरात प्रत्येकाकडे आहे खासगी विमान; घराघरांत केलंय हँगरचं बांधकाम

Cameron Airpark

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cameron Airpark) आजकाल प्रत्येकाकडे स्वतःची गाडी असते. मग ती दुचाकी असो किंवा मग चारचाकी. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून गर्दीत घुसमटण्यापेक्षा आपली गाडी बरी, असा यामागचा विचार. आता ट्रॅफिकमध्ये जीव घाईला येतो ही गोष्ट वेगळी. एकंदरच काय कि, ज्याच्या त्याच्या पार्किंगमध्ये एक तरी गाडी उभीचं असते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या संपूर्ण जगात … Read more

Black Sand Beach : जगातील ‘या’ सुंदर समुद्रकिनारी फिरतं मृत्यूचं सावट; जीव मुठीत घेऊन फिरतात पर्यटक

Black Sand Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Sand Beach) आजपर्यंत तुम्ही अनेक समुद्र किनारे फिरला असाल. लांबलचक किनारे, फेसाळणाऱ्या लाटा आणि आभाळ टेकलेले त्याचे टोक पहायला फारच सुंदर वाटते. त्यामुळे जगभरातील अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. आजपर्यंत तुम्ही अनेक समुद्रकिनारे पाहिले असाल फिरले असाल. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमध्ये पाय रोवून निवांतपणे बसले असालं. पण तुम्ही कधी काळया … Read more

History Of Pizza : पहिला पिझ्झा कुणी बनवला? जाणून घ्या तुमच्या लाडक्या फास्टफूडचा रंजक इतिहास

History Of Pizza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pizza) जगभरातील मूडी फुडी लोकांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणून ‘पिझ्झा’ची एक खास ओळख आहे. शिवाय आजकाल पार्टी ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे बिजनेस पार्टी असो, बर्थडे पार्टी असो किंवा मग बॅचलर पार्टी असो. पिझ्झा शिवाय पार्टी कसली?? गेल्या काही वर्षांमध्ये पिझ्झा हा फेव्हरेट फुड्सच्या यादीत टॉपवर आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पिझ्झा हब्स, … Read more

Matheran Hill Station : आशिया खंडातील ‘असं’ पर्यटन स्थळ जिथे गाडयांना प्रवेश नाही; माहित नसेल तर जाणून घ्या

Matheran Hill Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matheran Hill Station) रोजची दगदग, कामाचा ताण, प्रवासाचा थकवा घालवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे रोड ट्रिप. मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, प्रिय व्यक्तींसोबत एक मस्त रोड ट्रिप प्लॅन केली तर तुमचा ताण तणाव कसा छूमंतर होईल तुमचं तुम्हालाचं कळणार नाही. त्यात स्वतःची गाडी असली कि फिरायला जायची मजा आणखीच वाढते. पण आपल्या महाराष्ट्रात एक असं … Read more

Laganiya Hanuman : ब्रह्मचारी हनुमंताच्या ‘या’ मंदिरात होतात प्रेमविवाह; स्वतः बजरंगबली घेतात लग्नाची जबाबदारी

Laganiya Hanuman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Laganiya Hanuman) जगभरात अनेक मंदिरं अशी आहेत ज्यांचा इतिहास अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. असंच एक हनुमंताचं मंदिर अहमदाबादमध्ये स्थित आहे. देशभरात अनेक ठिकाणी हनुमंताची वेगवेगळ्या नावाने मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी हे एक मंदिर अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ‘लगनिया हनुमान’ या नावाने प्रसिद्ध आहे. या नावामागे एक … Read more

Rosalia Lombardo : शतकांपूर्वीचं प्रेत करतं डोळ्यांची उघडझाप; विज्ञानाने उलघडलं ‘स्लीपिंग ब्युटी’ ममीचं रहस्य

Rosalia Lombardo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rosalia Lombardo) भुताखेताच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या तरीही आपल्याला घाम फुटतो. मग अशावेळी जीव निघून गेलेल्या प्रेताला डोळे उघडताना पाहिलं तर काय अवस्था होईल? याची साधी कल्पना सुद्धा करवत नाही. पण हि कल्पना सत्यात अवतरली आहे. होय. इटलीच्या सिसिली भागातील भूगर्भात १०० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. हे … Read more

Om Shaped Shiva Temple : देशातील ‘या’ ठिकाणी उभारण्यात आले ॐ आकाराचे शिव मंदिर; कलाकृतीचा अद्भुत नजराणा

Om Shaped Shiva Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Om Shaped Shiva Temple) संपूर्ण देशभरात अनेक आश्चर्यकारक वास्तू, लेणी, परंपरा, तीर्थक्षेत्र आहेत. यांपैकी एक म्हणजे राजस्थानमधील पाली येथे वसलेले शिव मंदिर. या मंदिराला भव्य असे ओंकार स्वरूप लाभले आहे. त्यामुळे हे मंदिर अतिशय अद्भुत आहे. तुम्ही देशभरातील अनेक तीर्थक्षेत्र पाहिला असाल. मात्र पालीतील हे ओम आकाराचे शिव मंदिर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. … Read more

Reverse Flowing River – तुम्हाला माहितेय? भारतात उलट्या दिशेने वाहतात ‘या’ नद्या; जाणून वाटेल आश्चर्य

Reverse Flowing River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reverse Flowing River) आपला भारत देश हा निसर्गाने नटलेला आणि जैवविविधतेने समृद्ध देश आहे. जो गेली अनेक शतके सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहे. भारताला विविध नद्यांचे वरदान आहे. ज्या केवळ भारतभूमीचे पोषण करत नाहीत तर या देशातील लोकांसाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक, अर्थ आणि उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या भूमिका निभावतात. भारतात अनेक नद्यांचा आकर्षक प्रवास … Read more

Strange Trees : हिरव्या झाडीत आढळतात ‘या’ विचित्र वनस्पती; पाहताच उडेल थरकाप

Strange Trees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Trees) निसर्ग ही अत्यंत सुंदर अशी दैवी देणगी आहे. ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, पशु, पक्षी आणि माणसांचा समावेश आहे. निसर्गाचा मानवी जीवनाशी विशिष्ट संबंध आहे. त्यामुळे निसर्गातील बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम आकर्षून घेताना दिसतात. निसर्ग जितका सौम्य आणि सुंदर तितका नेत्रदीपक वाटतो. पण अशा या निसर्गात काही गोष्टी रहस्यमय आणि पाहताच … Read more

Kaliyur Village – दक्षिण भारतातील ‘हे’ गाव म्हणजे आचाऱ्यांचा बालेकिल्ला; इथले सगळेच पुरुष बनवतात चविष्ट जेवण

Kaliyur Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kaliyur Village) स्वयंपाक हि एक कला आहे. जी प्रत्येकाला अवगत असेलच असे नाही. पण ज्याला स्वयंपाक बनवणं जमलं त्याला एखाद्याच मन सहज जिंकता येत. ते म्हणतात ना, ‘दिल का रस्ता पेट से जाता है।’ अगदी तसंच. बहुतेक लोक असं मानतात कि, स्वयंपाक बनवणं हे काम स्त्रियांचं आहे. प्रत्येक घरात जेवण बनवण्याची किंवा … Read more