WTC Final : भारताला विजयासाठी 280 धावांची गरज; कोहली- रहाणेवर सगळी भिस्त
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final) आज शेवटचा दिवस असून भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. भारताची सगळी मदार विराट कोहली आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे या दोघांवर आहे. सध्या भारताची धावसंख्या 3 बाद 164 असून विराट कोहली 44 तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत आहे. ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या … Read more