Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या नावाखाली बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री; केंद्राची Amazon वर मोठी कारवाई
Ram Mandir Ayodhya | एकीकडे आज अयोध्येत राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडत आहे. तर दुसरीकडे याच राम मंदिराच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अयोध्येत बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री करण्यात आल्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन (Amazon) या ऑनलाइन शॉपिंग अँपवर राम मंदिराच्या नावाखाली बनावट मिठाई विक्री होत असल्याचे … Read more