मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?

Ravindra Waikar EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा (Mumbai North East Lok Sabha 2024 Result) निकाल लागला… ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या विरोधात शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजय झाला… पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एका मागून एक घडायला लागल्या…ज्यामुळे ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक … Read more

वायव्य मुंबईत बाप- लेकांत सामना होणार? की भाजप संधी साधणार?

Northwest Mumbai Lok Sabha (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उपनगरांचा अगदी छोटासा भाग व्यापणारा…प्रसिद्ध वकील राम जेठमलानी ते अभिनेते सुनील दत्त यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदार संघ म्हणजे वायव्य मुंबई…अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी आणि दिंडोशी या उपनगरांमध्ये आधी काँग्रेस आणि मागील दोन दशकांपासून शिवसेनेला बळ देणारा हा मतदारसंघ तसा इंटरेस्टिंग झालाय…कारण शिंदेंच्या बंडानंतर त्यांचे विश्वासू समजले जाणारे खासदार गजानन कीर्तिकर(Gajanan Kirtikar) … Read more

ईडीने समन्स बजावलेल्या अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर; ‘मविआ’त पडली वादाची ठिणगी

Amol Kirtikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या गटाकडून आज अखेर आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, यावेळी ठाकरे गटाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा देखील समावेश आहे. याच अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. यामुळे आज अमोल किर्तीकर … Read more

उरलेल्या शिवसेना प्रमुखांनी…..; काँग्रेस नेता उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलू गेला?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेसाठी अद्याप अंतिम जागावाटप झालेले नाही, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांची उमेदवारी घोषित केली. मात्र ठाकरेंच्या या घोषणेनंतरमहाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay … Read more