देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री; नवनीत राणा यांचे मोठे विधान

Devendra Fadnavis Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. यात काडीमात्र शंका नाही, असे मोठे विधान खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती येथे केले. त्याच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारनं वसुलीचा उच्चांक गाठला; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सहा महिन्यांपूर्वी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना हे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यानंतर सरकार काय असते, याची जाणीव जनतेला व्हायला लागली. मागील अडीच वर्षांचे सरकार बंदीस्त होते. दाराआड होते. तसेच हे सरकार फेसबुक लाईव्हवर होते. मात्र, त्या सरकारमध्ये केवळ वसुली दिसत होती. अडीच वर्षाचे सरकार बंदिस्त असूनही त्यांनी वसुलीचा उच्चांक गाठला, तसे … Read more

बच्चू कडू यांचा अपघात; रस्ता क्रॉस करताना धडक

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bachchu Kadu) यांचा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना बच्चू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत बच्चू कडू जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज बुधवारी सकाळी ६ च्या आसपास हा अपघात … Read more

उद्धव ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला ACB ची नोटीस; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Uddhav Thackeray ACB Nitin Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातीळ बाकी राहिलेल्या आमदारांना टार्गेट करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे सत्तांतराच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांना आता एसीबीने नोटीस पाठवली आहे. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे … Read more

रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ravi Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. फोनवरून ही धमकी देण्यात आली असून या प्रकरणी रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यातमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रवी राणा यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन … Read more

13 आमदार लोक विसरले, केवळ भाषणाने…; नाव न घेता बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

Bachu Kadu Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही जाती-पाती, धर्माच्या नावावर काहीही करत नाही. जात आणि धर्म लावला की पक्ष वाढतो. मनसेने मध्यंतरी सुरू केले होते. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. अरे बाबा तु कुठं हिंडतो का? निव्वळ बोलल्याने काहीही होत नाही. तरी लोकांनी 13 आमदार निवडून … Read more

…तर आजच शिंदे-फडणवीस सरकार कोसळलं असतं; खा. अमोल कोल्हे यांचे मोठे विधान

Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील अनेक नेते शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत करत आहेत. मात्र, आपण अजून खुप वर्ष राहणार असल्याचे शिंदे गटातील आमदार म्हणत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठे विधान केले. “हे सरकार जास्त काळ टीकणार नाही. या सरकारवर आजच निर्णय होणार होता, पण न्यायमूर्ती … Read more

यशोमती ठाकुरांनी अधिकाऱ्याची काढली लाज, म्हणाल्या….

yashomati thakur

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी सगळ्यांसमोर कार्यकारी अभियंत्यांची लाज काढली आहे. गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी यशोमती ठाकूर … Read more

पीक कापणीचे काम उरकून परतणाऱ्या मजूरांच्या गाडीचा भीषण अपघात

car accident

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील पीक कापणीचे काम उरकून अमरावतीहून मध्यप्रदेशाला घरी परतणाऱ्या मजूरांच्या कारचा अमरावती-बैतूल महामार्गावर रात्री उशिरा अपघात (car accident) झाला. या भीषण अपघातात 11 मजुरांचा मृत्यू (car accident) झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील (car accident) सर्व … Read more

नागपूर महामार्गावर ST ला भीषण आग, बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 35 जणांचे प्राण

thrill of burning bus

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना (thrill of burning bus)घडली आहे. महामार्गावरच बसने पेट घेतल्याने काही वेळ त्या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. हि नागपूर आगाराची एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती. काय … Read more