80 व्या वर्षांचा नवरदेव मुंडावळ्या बांधून….; भाजपची शरद पवारांवर टीका

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावे असा प्रस्ताव युवक राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारणीने केल्यानंतर चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अनिल बोंडे यांनी पवारांवर निशाणा साधला. 80 व्या वर्षांचा नवरा मुंडावळ्या बांधून युपीएच्या अध्यक्ष पदासाठी तयार आहे अशी टीका त्यांनी पवारांवर केली. एका वृत्तवाहिनीवर बोलताना अनिल बोंडे … Read more

“मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या”; अनिल बोंडे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अनिल बोंडे यांनी “मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर … Read more

….तर 30 वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल- अनिल बोंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते अनिल बोंडे यांनी हिजाब प्रकरणावरून अजून 1 विधान केलं आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि असेच जर आपण हातावर हात देऊन बसलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाणे हिजाब, बुरखा घालावा लागेल, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. अनिल बोंडे मोर्शी येथे बोलत होते. अनिल बोंडे म्हणाले, छत्रपती … Read more

“भ्रष्टाचाराशी माखलेले सर्वच नेते जेलमध्ये जाणार”; अनिल बोंडे यांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीच्या पार्श्वभूमीर नागपुरात भाजपाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपा नेते अनिल बोंडे देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादीचा सटच खराब आहे, आता त्यात … Read more

… तर भाजप नेत्यांच्या विरोधातही राज्यभर गुन्हे दाखल करणार ; काँग्रेस आक्रमक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी पटोलेंना अटक करण्याचीही मागणी केली आहे. “पटोले यांच्यावर टीका करताना भाजप नेते, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. … Read more

नाना… तुझा पंजाच छाटलाच जाईल; पटोलेंवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. पटोलेंवर टीका करताना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे याची जीभ घसरली आहे. “काँग्रेसच्या कुत्र्यांची होडच लागली आहे. नाना ने तर हद्दच केली मी मालकीनचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे हे दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली … Read more

दंगलीत आरोपी असलेल्यांनी शहाणपणा करु नये; अशोक चव्हाणांचा अनिल बोंडेना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये नुकतीच हिंसाचाराची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही बोंडेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले. “दंगलीत आरोपी असलेल्या अनिल … Read more

नवाब मलिकांचे खळबळजनक ट्विट; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप केली शेअर

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती दंगली वरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आमदार अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. भाजप सरकारच्या काळात एकही दंगल घडत नाही परंतु विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी दंगल घडते हि वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती … Read more

अब हिंदू मार नही खायेगा या चंद्रकांतदादांच्या विधानाच्या भरवशावरच सगळे लढले; अनिल बोंडेंची कबूली

मुंबई : अब हिंदू मार नही खायेगा असं दादा म्हणाले अन् त्याच भरोशावर सगळे लढले असं विधान माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकित बोंडे यांनी सदर वक्तव्य केले आहे. यामुळे भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच दंगल उसळली काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी … Read more

मलिकांचं डोकं ठिकाणावर नाही, मलिकांसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. मलिक डोके ठिकाणावर नाही. मलिकांसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत आहेत. गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. मग त्यांनी केले … Read more