भाजप नेते अनिल बोडेंनी दंगलीचे षडयंत्र रचले; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्यामागे भाजपचाच हात आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. … Read more

महाविकास आघाडी सरकारला उखडून टाकण्याची भाषा करू नका, खपवून घेणार नाही; नवाब मालिकांचा भाजपला इशारा

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्यामागे भाजपचाच हात आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले. त्यांच्यावर आज कारवाई होत … Read more

कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही; अनिल बोंडे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उमटले. अनेक ठिकाणी जाळपोळ तसेच हिंसाचाराची घटनाही घडली. दरम्यान भाजपने पुकारलेल्या एकदिवसीय बंदला हिंसक वळण लागले. पोलिसांकडून आज माजी मंत्री व भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. “महाविकास आघाडी कडून हिंदूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. कितीही आवाज … Read more

शरद पवारांच्या आशीर्वादाने दंगली; भाजप नेत्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरामधील अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर अमरावतील भाजपने बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागले. काही मुस्लिम बांधवांकडून तोडफोड, दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान माजी कृषीमंत्री आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

पवार साहेब दारूवाल्यांचे आशीर्वाद मिळतीलच पण शेतकऱ्यांसाठी ही एक पत्र लिहा ना !

shrad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिक यासह इतर अनेक व्यवसायिकांचे नुकसान होत आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. मात्र या पत्रावरून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली … Read more

काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामानासारखा ; अनिल बोंडेंची जोरदार टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामाना सारखा आहे असा सनसनाटी आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. कराड- मसूर येथे आयोजित केलेल्या भाजपच्या किसान मोर्चाच्या कृषी विधेयक‌ समर्थनार्थ मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा अडगळीत पडलेला पक्ष असून आता पुनरुज्जीवनासाठी धडपडत आहे … Read more

रोहित पवार अज्ञानी, त्यांनी आधी माहिती घ्यावी व मग बोलावं – भाजपची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्यातील मंत्री थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असून त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून भाजपचे माजी मंत्री … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादीत केल्या जातील – कृषिमंत्री अनिल बोंडे

अमरावती प्रतिनिधी| औद्योगिक वसाहतीकरिता आता नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादित केल्या जाणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. आपल्या ट्विटवर अकाउंटवर एका व्हिडिओ द्वारे त्यांनी ही माहिती दिली. अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात नवीन औद्योगिक वसाहतीकरिता जमीन संपादीत करण्यात येणार होत्या त्याचसंबंधी अधिक खुलासा करत त्यांनी ही माहिती दिली. जमीन संपादीत करताना … Read more