महाविकास आघाडीला झटका!! नवाब मलिक- देशमुखांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाही

malik deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून तत्पुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगात असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता … Read more

सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुखांविरोधात सर्व माहिती देण्यास तयार

Sachin Vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने आज स्वीकारला. सचिन वाझे … Read more

अनिल देशमुखांना क्लीन चिट? चांदिवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान न्यायमूर्ती कैलास चांदीवाल आयोगाने त्यांच्या आरोपांच्या चौकशीचा तयार केलेला २०१ पानांचा अहवाल आज सादर केला आहे. तो राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. … Read more

अनिल देशमुखांची मालमत्ता तत्काळ परत करा; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख याच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांना अटक केली. दरम्यान या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले असून देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याचे आदेश ईडीला दिले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना … Read more

100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सीबीआयने देशमुख यांच्यावर कारवाई केली असून त्यांना नुकतीच अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना कारागृहामध्ये चालताना पडल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख आणि सचिन वाझे … Read more

अनिल देशमुख रुग्णालयात दाखल; खांद्यावर होणार शस्त्रक्रिया

Anil Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख कारागृहात चालताना पडले आणि त्यांच्या खांद्याला मार लागला होता. अनिल देशमुख सध्या जे जे रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात ऍडमिट आहेत. आज त्यांचा … Read more

अनिल देशमुख लवकरच मंत्रिमंडळात दिसतील; राष्ट्रवादी आमदाराचे मोठं विधान

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील अस मोठं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. अनिल देशमुख यांचा राजीनामा … Read more

“तुमचा पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक अन अनिल देशमुख…”; उद्धव ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा सभागृहात घेतला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी पहाटेच्या शपथविधीचा आठवण करून दिली. आज भाजपवाले नवाब मलिक यांचा राजीनामा मागतात पण जर तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून … Read more

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती; संजय राऊतांची कबुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा वरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायला नको होता, ती चूक झाली अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. त्यांचा राजीनामा घ्यायला नको होता. … Read more

“देशमुखांच्या शेजारची जागा सॅनिटाईज करा कारण पुढचा नंबर राऊत अन् परब यांचा”; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा काल पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. यानंतर सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब याच्यावर हल्लाबोल केला आहे. “सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांच्या जेलची बाजूची जागा सॅनिटाईज करून ठेवा, कारण आता पुढचा नंबर हा संजय राऊत आणि अनिल परब … Read more