शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोठी चाल; अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

Teacher-Graduate election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे मोठी चाल खेळत अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी याना उमेदवारी दिली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात … Read more

घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार; सोमय्यांनी घेतली 5 नेत्यांची नावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर एकामागून एक घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या नवीन वर्षात पुन्हा एकदा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असं म्हणत त्यांनी 5 नेत्यांची थेट नावंच जाहीर केली आहेत. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे … Read more

किरीट सोमय्या काय ब्रम्हदेव आहेत का?; अनिल परब संतापले

Anil Parab Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या साई रिसॉर्टवर आज भाजप नेते कितीत सोमय्या यांनी जाऊन हातोडा मारला. न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलयानंतरही सोमय्यांनी कारवाई केल्याने याबाबात शिवसेना नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. “किरीट सोमय्यांकडून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जाणून बुजून त्रास देणे, ठाकरे सरकार असताना प्रतिमा मलिन करणे, हाच … Read more

अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर; नेमकं प्रकरण काय?

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी आज खेड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजप नेते … Read more

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली असल्याची माहिती ट्विटद्वारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. भाजप नेते कितीत सोमय्या यांनी नुकतेच … Read more

आषाढी वारीसाठी 4700 एसटी गाड्या; ‘या’ बसस्थानकातून व्यवस्था

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी 4700 विशेष गाड्या सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखकर होणार आहे. एकूण 6 बसस्थानक मधून या गाड्या सुटणार आहेत. 6 जुलै ते 14 जुलै पर्यंत या विशेष गाड्या सुरू असणार आहेत. औरंगाबाद मधून 1200, पुण्यातून 1200, मुंबईहून 500, … Read more

देशात हुकूमशाहीचं टोक गाठलंय, हिटलरनेही…; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय तपास यंत्रणांच्यावतीने केल्या जात असलेल्या कार्रवाईवरून आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडून विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा जाणीवपूर्वक वापर केला जात आहे असे काम हिटलरनेही केले नव्हते अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर … Read more

अब तेरा क्या होगा कालिया?; सचिन वाझे प्रकरणी सोमय्यांचा अनिल परबांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. यावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “अब तेरा क्या होगा कालिया असे म्हणत सोमय्या यांनी अनिल … Read more

… तर विभास साठेंचाही मनसुख हिरेन होईल; परबांवरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीच्यावतीने छापेमारी करण्यात आली. यामध्ये अनिल परब यांना दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश आहे. या रिसॉर्टप्रकरणी कारवाईनंतर किरीट सोमय्या आक्रमक झाले असून त्यांनी ट्विट करत थेट महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहले आहे. या … Read more

अनिल परब यांचा 7/12 कोरा करणार, त्यांना जेलमध्ये सर्व हिशोब द्यावे लागणार; किरीट सोमय्यांचा इशारा

Kirit Somaiya Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संपत्तीवर काल ईडीच्यावतीने धाडसत्र राबवण्यात आले. तसेच दिवसभरात तब्बल 13 तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान यावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. अनिल परब हे महाराष्ट्रातील सर्वात खोटारडे मंत्री आहेत. त्यांनीच साई रिसॉर्टचे कर भरले आहेत. त्यांना … Read more