ED च्या धाडीनंतर अनिल परब यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संपत्तीवर काल ईडीच्यावतीने धाडसत्र राबवण्यात आले. तसेच दिवसभरात तब्बल १३ तास त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर परब यांनी ईडीच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली. साई रिसॉर्ट चालू नसतानाही त्याबाबत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वास्तविक साई रिसॉर्टचे मालक मी नसून सदानंद … Read more

अनिल परब म्हणजे मराठी माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारा…; राणांची घणाघाती टीका

Ravi Rana Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संपत्तीवर आज सकाळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यावरून आता भाजपसह इतर नेत्यांकडून परब यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान आता आमदार रवी राणा यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवनीत राणा यांच्यासारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी … Read more

शेवटी पापाची पायरी भरली की भोगावच लागतं !

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सकाळी शिवसेना नेते तथा मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर ईडीच्यावतीने धाड सत्र राबविण्यात आले. यावरून भाजप नेत्यांकडून अनिल परब यांच्यावर निशाणा साडह्ला जाऊ लागला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीचे व कुटुंबाचा तळतळाट अनिल परब यांना लागली … Read more

काही नेते अगोदरच ED च्या कारवाईबाबत सांगतात, त्यांच्यावर… ; परबांवरील कारवाई प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉडिंग प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी परब यांच्यावरील कारवाईवरून भाजप , केंद्र सरकार व किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार … Read more

राजकीय सूडबुद्धीने अनिल परबांवर ED ची छापेमारी ; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut ED Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉडिंग प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकत गुन्हा दाखल केला आहे. परब यांच्यावरील कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारकडून व भाजपकडून सूडाच्या भावनेने ईडीच्या साह्याने कारवाया केल्या जात आहेत. मात्र एक गोष्ट याद राखा कितीही … Read more

अनिल परबांच्या घरावर ED ची धाड, किरीट सोमय्यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Kirit Somaiya Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असून याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची … Read more

शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी इशारा दिल्यानंतर आज शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि … Read more

शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांचे मोठे विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत दगडफेक केली. या प्रकरणी काही एसटी कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. दरम्यान आता या आंदोलक कर्मचाऱ्यांबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाचे विधान केले आहे. “पवार यांच्या … Read more

“आता हसन मुश्रीफ आणि अनिल परब या दोघांचा नंबर लागणार”; किरीट सोमय्यांचे महत्वाचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते जेलमध्ये जाणार असे म्हण्टल्यानंतर ईडीच्यावतीने त्या त्या नेत्यांवर कारवाई देखील करण्यात अली आहे. दरम्यान आता सोमय्या यांनी आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत ट्विट करीत दावा केला आहे. आघाडीतील अजून दोन नेते जेलमध्ये जाणार असून त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांचा … Read more

हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा; अनिल परब यांचे सोमय्यांना आव्हान

parab somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्टवर हातोडा पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोली ला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. दरम्यान, ते रिसॉर्ट माझं नाहीच, हिम्मत असेल तर ते पाडून दाखवा असे खुल आव्हान अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे. हा रिसॉट माझा … Read more