अब अनिल परब का नंबर भी आयेगा; सोमय्यांचं ट्वीट चर्चेत

Parab Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यांनतर आता त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अब अनील परब का भी नंबर आयेगा असे ट्विट करत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. किरीट … Read more

मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; करणार ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधानभवन इथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चांगलाच गदारोळ झाला. या गदारोळामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारची राज्य मंत्रिमंडळाची आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार हाये. दोन दिवसांच्या अधिवेशनात अनेक घडामोडी घडल्या. यावेळी भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडीला धारेवर धरले. तर राज्यपालाच्या अभिभाषण न करताच सभागृहातून … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 10 मार्चपर्यंत कामावर या; अनिल परब यांचे आवाहन

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. एसटी हि सर्वसामान्य माणसाची आणि ग्रामीण लोकांची गरज आहे. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही; राज्य सरकार कडून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने स्थापना केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात मात्र एसटी कर्मचाऱ्यांने विलीनीकरण शक्य नसल्याचे समोर आले आहे. हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सादर केला. अहवालात नेमकं काय म्हंटल- एसटी कर्मचाऱ्यांने राज्य सरकार … Read more

मलिकांना अटक करण्यात आलीय आता नंबर अनिल परब यांचा; किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे,”असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले … Read more

“देशमुखांच्या शेजारची जागा सॅनिटाईज करा कारण पुढचा नंबर राऊत अन् परब यांचा”; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा काल पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. यानंतर सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब याच्यावर हल्लाबोल केला आहे. “सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांच्या जेलची बाजूची जागा सॅनिटाईज करून ठेवा, कारण आता पुढचा नंबर हा संजय राऊत आणि अनिल परब … Read more

किरीट सोमय्यांनी नौटंकी करू नये; अनिल परब यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना परब यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. “सोमय्या जाता-जाता स्वतः पडले असतील. त्यांनी नौटंकी करू नये,” … Read more

भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने सोमय्यांवर हल्ला; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी शिवसैनिकांकडून सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “सोमय्या यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारने … Read more

परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोप त्यांनी केला. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, … Read more

बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या मला अनिल परब द्यायचे असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी यावरून ट्विट करत सवाल केला आहे “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत … Read more