पोलिसांच्या बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख याची ईडीच्याकडून चौकशी केली जात आहे. आज चौकशीदरम्यान देशमुख यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. “राज्यातील पोलीस बदल्यांची यादी मला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परबच द्यायचे, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांनी केला. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

अनिल परबांनी दुसऱ्याचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा स्वतः….; पडळकरांचा सल्ला

anil parab padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एसटी कामगार संपावर अद्याप तोडगा निघाला नसून कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री यांनी कृती समितीशी चर्चा करत कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केलं. या ऐकून सर्व पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब याना सल्ला दिला आहे. अनिल परब यांनी … Read more

शरद पवार हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत का?; गुणरत्न सदावर्ते यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “आजची जी बैठक झाली ती लाजिरवाणी होती. एसटीच्या विलीनीकरणाची ज्या ६७ जणांनी हुतात्म्य पत्करले. त्याच्या मृत्यूबाबत पवारांनी आज साधा ब्र शब्दही … Read more

सरकारवर विश्वास ठेवा अन् कामावर या; शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यानंतर शरद पवार यांनी “कर्मचाऱ्यांनी संप न करता एसटी पूर्वपदावर आणावी तुमच्या सर्व मागण्या … Read more

अनिल परब यांच्यावर कारवाई होणार?; ‘हे’ आहे कारण

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर परब यांच्या किनारपट्टी भागातील रिसॉर्टवर केंद्र सरकारच्या वतीने लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कॅबिनेट … Read more

अन्यथा कारवाईचा बडगा अधिक जोराने उगारणार; अनिल परबांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कामगारांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजून संप केला जात आहे. यावरून संपकरी एसटी कामगारांवर राज्य सरकारकडून बडतर्फीची कारवाई केली जात आहे. आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा संपकरी एसटी कामगारांना इशारा दिला. “एसटी कामगारांनी संप करत विलीनीकरणाचा मुद्दा आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परत हजर राहावे. अजूनही कामावर हजर झाला नाही … Read more

विधानसभा अध्यक्षांची निवड कशी होणार? अनिल परबांनी सांगितला ‘हा’ फॉर्मुला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांच्यात अध्यक्षांच्या निवडीवरून चांगलाच वाद रंगला असताना संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केल्या जाणाऱ्या नवीन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा फॉर्मुला सांगितला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचे नियम बदलण्यात आलेले आहे. अध्यक्षांची निवड ही हात उंचावून किंवा आवाजी मतदानाने केली जाणार असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली. मंत्री अनिल … Read more

BREAKING : राज्यात आज पासून रात्रीची जमावबंदी लागू; नवीन नियमावली काय ते जाणुन घ्या

maharastra lockdown

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. काय आहे नवी … Read more

अनिल परबांवर हक्कभंग आणणार, अधिवेशनात मुनगंटीवार यांचा इशारा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यावेळी 12 आमदारांच्या निलंबनावर चरचा करण्यात आली तसेच विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम 28 डिसेंबर जाहीर करण्यात आला असून या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या दिवशी मतदान होणार असल्याने या मुद्यांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा … Read more

आत्महत्या केलेल्या 57 एसटी कामगाराच्या वारसांना नोकरी देणार; परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जाणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या सुरुवातीस परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची घोषणा केली. राज्यात ज्या 57 एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्या आत्महत्येमागचे कारण तपासले जाणार आहे. तसेच आत्महत्या केलेल्या एसटी कामगाराच्या वारसांना नोकरीही दिली जाणार आहे, अशी महत्वाची घोषणामंत्री परब … Read more