परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत उद्या भूमिका जाहीर करणार – सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच याबाबत उद्या  सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार … Read more

कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर आझाद मैदानावर भूमिका स्पष्ट करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. “एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन व सेवा समाप्ती निर्णय मागे घेणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची घोषणा परब यांनी केली. यानंतर शेतकरी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी “एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार वाढविण्याचा निर्णय मान्य केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराप्रमाणे एसटी … Read more

विलिनीकरण हा विषय मार्गी लावावा ही आमची भूमिका – गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत चरचा करण्यात आल्यानंतर आज पुन्हा परिवहनमंत्री अनिल परब तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केवळ विलीनीकरण हा विषय मार्गी … Read more

एसटी संप आजच मिटणार? अनिल परब 6 वाजता घेणार पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी यासाठी गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्याप तोडगा निघाला नाही. दरम्यान, विलीनीकरणाचा विषय कोर्टात असून महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आता अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यावर आज सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत असून परिवहन मंत्री अनिल परब आज संध्याकाळी 6 वाजता … Read more

जय-वीरूने स्वतःचेच हसू करून घेतले; अमोल मिटकरींचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी नाट्य करण्यात आले. त्यांच्या या नाराजीनाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. “आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या “जय विरु” पैकी … Read more

परिवहनमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक; तोडगा निघणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. आंदोलनात आज तोडगा निघणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले असून एसटी कर्मचारी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात बैठकीस सुरुवात होत आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ … Read more

आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटना या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं समजत आहे. त्यातच आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर एसटी संप मिटण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? अंतरिम पगारवाढ देण्याचा शासनाचा प्रस्ताव

Anil Parab

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, विलीनीकरणाबाबत … Read more

महाराष्ट्रातील सरकार शिवसेना नसून शरद पवार चालवतायत; नवनीत राणा यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेत चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याने यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. … Read more