‘या’ दिवाळी सेलमध्ये iPhone 12 Mini वर मिळवा बंपर डिस्काउंट

iPhone 12 Mini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 12 Mini  : आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू होत आहे. हा सेल 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर आकर्षक सवलत दिली जात आहे. यामुळे जर स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेलचा फायदा घ्या. हे लक्षात … Read more

अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या

iphone 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज मोबाईल कंपनी असलेल्या Apple ने नुकताच आपल्या iPhone 14 सिरीजचे नवीन लाइनअप लॉन्च केली आहे. या कंपनीकडून या सिरीजमधील चार iPhone लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. यावेळी Apple ने अमेरिकेत ई-सिम ओनली मॉडेल लॉन्च … Read more

नवीन M2 चिप सहित येणार MacBook Pro आणि MacBook Air, फीचर्स जाणून घ्या

MacBook Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MacBook Pro : Apple च्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये कंपनीकडून Apps आणि सॉफ्टवेअरची ऑफर दिली जाते, मात्र यावेळी कंपनीकडून हार्डवेअरबाबतची घोषणा केली गेली आहे. Apple ने या वर्षी M2 चिप आणि ती बसवलेले दोन मॅकबुक्स लाँच केले आहेत. यामध्ये MacBook Air आणि 13-इंच MacBook Pro चा समावेश आहे. या नवीन MacBook … Read more

Apple, Google App Store वरून 15 लाखांहून जास्त Apps हटवले जाणार ???

Apple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या सुरुवातीलाच Apple आणि Google ने अशा Apps च्या डेव्हलपर्सना चेतावणी दिली जे अनेक काळापासून अपडेट केले गेलेले नाहीत. Apple ने काही डेव्हलपर्सना याबाबत नोटिसा पाठवताना चेतावणी दिली की, जर हे Apps दिलेल्या वेळेत अपडेट न केले गेले नाही तर त्यांना Apps स्टोअरमधून काढून टाकले जाईल. एका रिपोर्ट्समध्ये असे देखील … Read more

iPhone 14 Release Date : धुरळा उडवायला येतोय Apple चा iPhone 14!, काय असेल किंमत? लाँचिंग डेट आणि सर्वकाही जाणून घ्या

iPhone 14 Release Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple iPhone 14 ची अनेकजण खूप आतुरतेने वाट (iPhone 14 Release Date) पाहत आहेत. आगामी अँपल आयफोन १४ ची किंमत किती असेल? त्यामध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आलेले असतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जेव्हापासून iPhone 14 लवकरच बाजारात येणार असल्याची बातमी आलीय तेव्हापासून त्याच्या स्पेसिफिकेन आणि किंमतीबद्दल चर्चा होत आहे. आगामी iPhone … Read more

‘या’ टेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाला दीड कोटी रुपयांपर्यंत बोनस

नवी दिल्ली । कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा सामना करणार्‍या Apple Inc. ने आता ब्रेन ड्रेन टाळण्यासाठी आपल्या काही कर्मचार्‍यांना स्पेशल स्टॉक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजीनियरिंग डिपार्टमेंट मधील काही कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांपर्यंतचा बोनस देत आहे. कर्मचाऱ्यांना हा बोनस कंपनीच्या शेअर्सच्या स्वरूपात दिला जात आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये देखील Apple ने … Read more

Apple नंतर आता Google चीही होणार चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण

Google

नवी दिल्ली । दिग्गज आयटी कंपनी Google ला मोठा झटका बसला आहे., देशातील अँटी-ट्रस्ट रेग्युलेटर भारतीय स्पर्धा आयोग (CCI) ने शुक्रवारी बाजारात वर्चस्वाचा गैरवापर केल्याप्रकरणी Google विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. CCI ने म्हटले आहे की, “सुव्यवस्थित लोकशाहीमध्ये न्यूज मीडियाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर जास्त जोर दिला जाऊ शकत नाही आणि डिजिटल कंपनीने सर्व भागधारकांमध्ये उत्पन्नाचे योग्य … Read more

Apple ला धक्का, भारतीय स्पर्धा आयोगाने दिले चौकशीचे आदेश; नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । अमेरिकन टेक दिग्गज आणि आयफोन निर्माता कंपनी Apple ला मोठा झटका बसला आहे. खरं तर, देशाच्या विश्वासविरोधी नियामक कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने कथित चुकीच्या व्यावसायिक क्रियाकार्यक्रमांसाठी Apple विरुद्ध तपास करण्याचे आदेश दिले आहेत. इन ऍप पर्चेससाठी 30 टक्के कमिशन आकारण्याचे शुल्क आकारले जाते असा आरोप आहे की, जगातील सर्वात मोठ्या … Read more

Google सह 9 मोठ्या कंपन्यांना मागे टाकत TikTok बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok ने 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय डोमेनच्या बाबतीत Google ला मागे टाकले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी Cloudflare ने एका वर्षाच्या डेटा अ‍ॅनालिसिस नंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार Google सह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok च्या मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर Google हे सर्वात लोकप्रिय डोमेन होते, … Read more

Amazon ला ठोठावला 9.6 हजार कोटींहून अधिकचा दंड, अशी कारवाई का करण्यात आली जाणून घ्या

नवी दिल्ली । इटलीमध्ये Amazon वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इटलीच्या अँटीट्रस्ट अथॉरिटी (Italy’s antitrust authority) ने गुरुवारी सांगितले की, Amazon ला 1.3 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम 9.6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील एक मोठी टेक कंपनी असलेल्या Amazon वर युरोपातील बाजारपेठेतील वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करत … Read more