Arvind Kejriwal : 2 दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी मोठी घोषणा केली आहे. २ दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारा आहे असं केजरीवाल यांनी म्हंटल आहे. मनीष सिसोदिया हे सुद्धा मुख्यमंत्री होणार नाहीत, तर नवा कोणता तरी चेहरा दिल्लीचा मुख्यमंत्री होईल, याबाबतचा निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असं … Read more