Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण यांना वडिलांचा मतदारसंघ वाचवणं सध्यातरी जड दिसतंय

Bhokar Shrijaya Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाणांनी (Ashok chavan) अखेर काँग्रेस सोडली… भाजपात गेले.. राज्यसभेवर खासदारही झाले… पण या निमित्ताने चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची… जिल्ह्यातल्या ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांच्या राजकारणाचा बेस पक्का झाला… आमदार, खासदार ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला त्या भोकरमधून सध्या ते त्यांच्या मुलीला म्हणजेच … Read more

देगलूर ते भोकर…. विधानसभेला नांदेडमध्ये अशोक चव्हाण निर्णायक ठरतील?

Nanded assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड (Nanaded) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या … Read more

Nanded Lok Sabha 2024 : नांदेडमध्ये अशोक चव्हाणच काँग्रेसचा गेम करणार?

Nanded Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शंकरराव चव्हाण यांनी जपलेला वारसा त्यांचे पुत्र आणि काँग्रेसच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे अखेर फुटले… आणि ते भाजपवासी झाले…काँग्रेस पक्षाशी इमान आणि एकनिष्ठता बाळगून जे काही हातावर मोजण्याइतके नेते पक्षात राहिले होते त्यात चव्हाणाचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं.. संयमी नेतृत्व, प्रशासनावर असणारी पकड आणि … Read more

काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला (Ashok Chavan Joined BJP) . मी पक्षात शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं, मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेस सोडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पण दोन वेळा मुख्यमंत्रीपद, काँग्रेस सरकारच्या काळात अनेक … Read more

अखेर चर्चांना पूर्णविराम! अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण पालटवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी काँग्रेसवर असलेल्या नाराजीमुळे अशोक … Read more

मोठी बातमी! आजच अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडण्याचा निर्णय घेत सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण हे अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबाराच्या वाजता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांच्या … Read more

15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; मिळणार मोठं पद

Ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा देखील चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे, येत्या 15 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, ही माहिती … Read more

अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा करून…; राऊतांचे ट्विट चर्चेत

Ashok Chavan sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासमवेत काँग्रेसमधील जवळपास १० ते १२ आमदार असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. एकनाथ … Read more

काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात, आगे आगे देखीए होता है क्या; देवेंद्र फडणवीसांचा दावा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशाच चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भाजपच्या संपर्कात काँग्रेसमधील (Congress) अनेक दिग्गज नेते आहेत, असा … Read more

Ashok Chavan : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप!! अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपमध्ये??

Ashok Chavan BJP

Ashok Chavan : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे ११ समर्थक आमदार सुद्धा भाजपच्या वाटेवर असून आजच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुद्धा नेत्यांची मोठी लगबग सुरु … Read more