पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका ; अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

ashok chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावलं आहे. राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणणारा पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका … Read more

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले छत्रपती संभाजीराजेंचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेली संयमी भूमिका आणि मराठा समाजाला केलेले आवाहन याबद्दल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार … Read more

‘अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये’ मराठा आरक्षण प्रकरणी विनायक मेटेंचा घणाघात

ashok chavhan & vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याची घोषणा बुधवारी केली. यामुळे राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान मराठा आरक्षण रद्द केल्याचा खापर आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर फोडले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये अशा कठोर शब्दात विनायक मेटे यांनी टीका … Read more

अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत ; राणेंची जहरी टीका

nilesh rane ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं अजून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी … Read more

कोरोना लसीच्या दरावरून दुजाभाव का? केंद्राला 150 तर राज्यांना 400 रुपये का?? अशोक चव्हाण यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या वेगवेगळ्या दरावरून आता वाद निर्माण होत आहे. कोरोनाची लस केंद्राला अवघ्या 150 रुपयांत मिळणार आहे. हीच लस राज्यांना 400 रुपयांमध्ये खरेदी करावी लागणार आहे. कोरोना लसीतील हा दुजाभाव संपवून राज्यांनाही केंद्राच्याच दराने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे अशोक चव्हाण म्हणाले, “मुळातच … Read more

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्यांची NIA आणि ED मार्फत चौकशी करा : अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची केंद्र सरकारने एनआयए आणि ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत … Read more

नांदेडमधील शारदा भवन संस्थेतील प्रकरण : सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण अडचणीत

औरंगाबाद – नांदेडमधील शारदा भवन संस्थेतील प्रकरणी खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यासंदर्भात औरंगाबादच्या खंडपीठाने अशोक चव्हाण यांना अवमानना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेत कार्यरत प्राध्यापकाला संपूर्ण वेतन देण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन न करण्यात आल्याने बांधकाममंत्री चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आल्याने या … Read more

मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच अशोक चव्हाण यांचे हे विधान नक्की कोणासाठी आणि कशासाठी आहे यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहे. अशोक चव्हाण हे भोकरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. ते … Read more

अशोक चव्हाणांना शिवसेनेचा जोरदार धक्का; मतदारसंघातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भगवा

नांदेड । काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बारडमध्ये १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेचं दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेनं मिळवलेल्या यशामुळे अशोक चव्हाणांना जोरदार धक्का बसला आहे. बारडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत … Read more

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच ; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही यावर भूमिका स्पष्ट … Read more