प्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्वच्छता निरीक्षक जखमी

सांगली | भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर वारंवार हल्ले होण्याचे प्रकार घडत असताना शनिवारी सकाळी वान्लेसवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सांगली व मिरज शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुले, … Read more

भाजपच्या पोटात एक अन ओठात एक : सचिन सावंत यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. यावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला केला आहे. “महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्या भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते,” असे … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून भाजपचे खासदार नारायण राणे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे व आघाडी सरकारकडून केल्या … Read more

बेलवडे ब्रूद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बेलवडे ब्रूद्रुक येथील शेरी शिवारात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कुत्रे ठार झाले आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर घटना कैद झाली आहे. याबाबत वनविभागाला कल्पना देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून … Read more

दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोही मंत्री काय कामाचे? : महाराष्ट्र काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे राज्यातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मनसुख मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात … Read more

केंद्र सरकार देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलय : सोनिया गांधींकडून हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनासारखी महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. अशी महाभयंकर कोरोनास्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल आहे, अशा शब्दात टीका करीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे … Read more

सीमेवरील नवीन आव्हानांना सामोरे जाताना देशाला सावधगिरी बाळगावी लागेल; लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे

नवी दिल्ली | लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे मंगळवारी म्हणाले की, ‘भारत आपल्या सीमेवरील नवीन आव्हानांना सामोरे जात आहे. आणि प्रशिक्षण घेत असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी अशा सर्व घडामोडींविषयी जागरूक असले पाहिजे. जनरल नरवणे तामिळनाडूच्या वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसएससी) येथे ‘वेस्टर्न आणि नॉर्दर्न बॉर्डर्सवरील इव्हेंट्स आणि भारतीय सैन्याच्या भविष्यातील रोडमॅपवर त्याचा परिणाम’ या … Read more

आतंकवाद्यांनी उडवले जहाज; 116 प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 180 लोक अजूनही बेपत्ता!

फिलिपाईन्स | आतंकवादी आपले हेतू पूर्ण करण्यासाठी आणि आपली दहशत पसरवण्यासाठी वेगवेगळे हल्ले करत असतात. आतंकवाद्यांचे हेतू हे भीती निर्माण करणे आणि ती तशीच ठेवणे असा असतो. जेणेकरून, देशाच्या व्यवस्थेला कधीही अस्थिर करता येऊ शकते. असाच एक आतंकवादी हमला फिलीपाईन्स या देशांमध्ये आज झाला. या ठिकाणी एक जहाज आतंकवाद्यांनी बॉम्बने उडवून दिले. यामध्ये 116 लोकांचा … Read more

धक्कादायक! मास्क, हेल्मेट घालून डॉक्टर दाम्पत्यावर अज्ञात व्यक्तीचा घरात घुसून हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील मैसुरु येथे डॉक्टर दांपत्याच्या घरांमध्ये एक अज्ञात व्यक्ती जबरदस्ती घुसला. तब्बल 45 मिनिटे घरातील दोघांवर हल्ला आणि छळवणूक केल्यानंतर घरातून बाहेर निघून गेला. जाताना हात – पाय आणि चेहरा धुवून आरामात बाहेर पडला. यामुळे परिसरात दहशत पसरली असून आरोपीचा शोध सुरू आहे. मैसूर येथील रेडिओलोजिस्ट डॉ. केशवा पी राईचुरकर आणि त्यांची … Read more