राजाबाजारातील मानाची होळी साध्या पध्दतीने

औरंगाबाद : शहरातील राजाबाजारचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती चौकात मानाच्या होळीेचे अत्यंत साध्या पध्दतीने पूजन करण्यात आले. यावेळी मा. नंदकुमार घोडेले, सिटीचौक पोलीस ठाण्याचे पी.आय. संभाजी पवार यांच्यासह मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत होलिका पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कुणीही रस्त्यावर रंग न … Read more

महापालिकेच्या कर वसुलीत साडेसोळा कोटींची घट

aurangabad maha

औरंगाबाद : मालमत्ता कर वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेला आतापर्यंत साडेसोळा कोटींची घट झाली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त वीस टक्के वसुली झाली असल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे महपालिका तोट्यात आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत … Read more

कोरोना जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचा पुढाकार

औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ९ डिजिटल चित्ररथांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्याच्या विविध भागांत फिरणाNया या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, सामाजिक अर्थसाह्य विभागाच्या विविध योजना आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. माहिती … Read more

रूग्णवाहिकेला पेट्रोलसाठी ताटकळत ठेवले ; सेव्हनहिलच्या पेट्रोलपंपावरील प्रकार

औरंगाबाद – शहरामध्ये दिवसभर पेट्रोलपंप बंद असल्यामुळे सेव्हनहिल पेट्रोलपंपावर रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी उभी असताना या रुग्णवाहिकेला डिझेल मिळाले नाही. परिणामी रूग्णवाहिका काही तास पंपावर तशीच उभी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवेऐवजी विनाकारण फिरणाNया नागरिकांचीच गर्दी पेट्रोलपंपावर होत असल्याचे या प्रकारावरून दिसून आले. शहरातील सेव्हनहिल येथील आंबरवाडीकर येथील पेट्रोलपंपावर आज सकाळी एक रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी … Read more

लॉकडाऊनमध्ये सरकार विरोधात खा. जलील काढणार मोर्चा

औरंगाबाद : येत्या 30 मार्च ते8 एप्रिल दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता,जीवनावश्‍यक वस्तूं खरेदीसाठी काही काळ सूट देत, औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. याच लॉकडाऊन मधील प्रशासनाच्या काही बाबींना विरोध करीत जिल्ह्यातील रुग्णांलयामधील डॉकटर,व स्टाफच्या रिक्त जागा त्वरित भरण्यातयाव्यात यासह विविध मागण्यासाठी खासदार इम्तियाज जलील 31 मार्च रोजी पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा … Read more

शहरातील वसाहती निर्जंतुकीकरणाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

aurangabad

औरंगाबाद : महापालिकेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना गतवर्षी शहरातील अनेक वसाहती निर्जंतूक केल्या होत्या. यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्यांचा वापर केला होता. मात्र यावेळी कोरोना संसर्ग शहरात अक्षरशः उद्रेक झालेला असतानाही अद्याप वसाहती निर्जंतूक करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. महापालिका प्रशासनाने गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग सुरू होताच बाधित वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरणाची जम्बो मोहीम राबवली होती. यासाठी … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध

corona vaccine

औरंगाबाद – महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पाच दिवस लसीकरण योग्य पद्धतीने चालेल असे मानले जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी लसींचा साठा उपलब्ध करून दिला जातो. लसींचा वापर लक्षात घेऊन महापालिका काही दिवस आधीच सरकारच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी होती. परंतु सरकारकडून लसींचा पुरवठा करताना वेळ लागत … Read more

…तर लॉकडाऊनचा उपयोग काय ?; अतुल सावे यांनी उपस्थित केला सवाल

औरंगाबाद : लॉकडाऊन हे सोल्युशन नाही. कधीच नव्हते आणि नसेलही. प्रशासनाने नियमांचे पालन करण्यासाठी मोठी फौज रस्त्यावर उतरवायला हवी होती. लॉकडाऊन हा पर्यायच असू शकत नाही, अशी टीका औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केली. लॉकडाऊन मध्येही नागरिक रस्त्यावर आहेत, मग या लॉकडाऊनचा उपयोग काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या … Read more

लोककलावंतांवर पुन्हा आली उपासमारीची वेळ

folk artists

औरंगाबाद : कोरोनामुळे मागील वर्षी सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने आर्थिक अडचणींना कलावंतांना तोंड द्यावे लागले. त्यातच लॉकडाऊननंतर आता कुठे कार्यक्रम सुरू झाले होते, मात्र त्यातही आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने सर्व लग्न समारंभ, सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने लोककलावंतांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते संकट त्यामुळे अंशतः लॉकडाऊन करण्यात आले … Read more

स्वतःहूनआलेल्यांचीच चाचणी ; हर्सूल एन्ट्री पॉइंटवरील प्रकार

aurangabad corona test

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मनपा प्रशासनाच्या वतीने बाहेर गावाहून शहरात येणार्‍या नागरिकांची ६ एन्ट्री पॉईंटवर चाचणी केली जात आहे. परंतु या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही न थांबवता जे स्वतः आलेत त्यांचीच चाचणी केली जात असल्याचा प्रकार हर्सूल येथे समोर आला आहे. शहरात कोरोनाचा कहर वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्याकरिता प्रशासनाने विविध … Read more