औरंगाबादेत महाराष्ट्र बंद ‘फ्लॉप’; नेते आल्यावर तात्पुरती दुकाने केली बंद

band

औरंगाबाद – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेले शेतकरी हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान औरंगाबादेत दुपारनंतरही फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. नेते-कार्यकर्ते आल्यावर तात्पुरती दुकाने बंद करण्यात आली, मात्र नंतर शहरातील सर्वच … Read more

‘महाराष्ट्र बंद’ला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद

aurangabad weekend lockdown

औरंगाबाद – महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. यास व्यापारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंत्री संदीपान भुमरे स्वतः बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने पूर्णतः बंद ठेवली … Read more

युपीएससी परीक्षेला 57 टक्के ‘भावी अधिकाऱ्यांची’ दांडी

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीची परीक्षा आज औरंगाबाद शहरातील 47 केंद्रांवर पार पडली. मात्र या परिक्षेला तब्बल 57 टक्के भावी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. आज औरंगाबाद शहरात 47 केंद्रांवर नियमित वेळेवर यूपीएससीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेला तब्बल 57 टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील … Read more

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काल जाहीर केला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शुल्क वाढीवरही फेरविचार करून निर्णय घेऊ असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. अधीसभेच्या बैठकीत सदस्य … Read more

…अन्यथा माझ्यावर अंत्यसंस्कार करा; मनपासमोर युवक चढला झाडावर

औरंगाबाद – समतानगरातील नागरी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. आठ) एका युवकाने महापालिका मुख्यालयालगत असलेल्या निंबाच्या झाडावर चढून आंदोलन केले. वॉर्डाचा विकास करा किंवा माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे म्हणत त्याने झाडावरच उपोषण सुरू केले. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी धाव घेत तरुणांची समजूत काढली व तरुण झाडावरून खाली उतरला. त्यानंतर … Read more

शहर व परिसरात दोन महिलांसह चार जणांनी संपविले ‘जीवन’

Suicide

औरंगाबाद – शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तब्बल चार जणांनी आत्महत्या केल्याचा घटना गुरुवारी उघडकीस आल्या असून, यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या घटनेत, ताराबाई कल्याण शेळके (वय ४०, रा.माळीवाडा, फत्तेबाद, ता.गंगापूर) यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात … Read more

अभिमानास्पद ! औरंगाबादच्या सोनम शर्माने एकाच वर्षी दोनदा ‘सुपर रॅन्डोनिअर्स’; मराठवाड्यातील पहिली सायकलपटू

bicycle

औरंगाबाद – औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्मा हिने नवरात्रीच्या मुहूर्तावर तमाम सायकलपटूंसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. औरंगाबादच्या या कुशल सायकल पटूने एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्सचा किताब संपादन केला आहे. वर्षभरात ठराविक किलोमीटरचा प्रवास करण्याचा उद्देश समोर ठेवत, या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सायकल टुरिझमचा छंद जपणाऱ्या सोनम शर्मा हिने या वर्षभरातून दोन … Read more

पानदरीबागेत चोरट्यांची धाडसी चोरी; दोन ते अडीच लाखांचे साहित्य लंपास

औरंगाबाद – आज सकाळी अडीच ते तीन च्या दरम्यान प्रणव प्रमोद मेहता यांच्या पुष्कर स्मार्ट प्लांट या दुकानात चोरट्यांनी दुकानाचे अर्धे सेटर वरती करून, दुकानातील महागडे मोबाईल ब्रँडेड हेडफोन असे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस सीसीटीव्ही चेक करत … Read more

लसीकरणासाठी आजपासून मनपाचेही ‘मिशन कवच कुंडल’

corona vaccine

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात महापालिकेने शहरात 20 लसीकरण केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी … Read more

मनपाचे दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – नव्याने खरेदी केलेल्या दुकानात मालमत्ता लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मनपाच्या वरिष्ठ लिपिक आसह सफाई मजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. काझी सलामोद्दीन अरिफोद्दीन (41) आणि सय्यद शहजाद सय्यद शहरअली (48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, … Read more