औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर कधी होणार?? उद्धव ठाकरे म्हणतात…

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे वादळी सभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतरावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आपल्या सभेत या विषयावर भाष्य करत सूचक विधान केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं, हे स्वप्न माझ्या वडिलांनी … Read more

मुख्यमंत्री काय औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का? ; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून विरोधकांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री काय औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये … Read more

हिंदुत्त्वाचा गजर.. चलो संभाजीनगर; मुख्यमंत्र्यांच्या सभेचा चौथा टिझर रिलीज

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 8 जून ला औरंगाबाद येथे ऐतिहासिक सभा होणार आहे. कोरोना नंतर तब्बल 2 वर्षांनी उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेकडून सभेचा टिझर रिलीज करण्यात आला असून हिंदुत्त्वाचा गजर.. चलो संभाजीनगर अशी हाक शिवसैनिकाना देण्यात आली आहे. काय … Read more

पुन्हा वाघाची डरकाळी : हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर आला

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी, 8 जून रोजी पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेपूर्वी भाजप व मनसेकडू उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला सलुनयाने सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तिसरा टीझर जारी केला आहे. त्यातून उद्धव ठाकरे सभेत … Read more

देवदर्शनावरुन परतताना गाडीला अपघात; नवदाम्पत्यासह आठ जण जखमी 

  औरंगाबाद – देवदर्शन करून परतणाऱ्या नव दांपत्याच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वाळूजजवळील ग्रीन गोल्ड कंपनीजवळ घडली. या अपघातात नऊ दांपत्यासह आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी नवदाम्पत्याचा बुधवारीच विवाह झाला असून, सुदैवाने दोघांनाही गंभीर दुखापत झालेली नाही.   याप्रकरणी अधिक … Read more

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

Uddhav Thackeray Aurangabad Water Issue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद येथे सध्या पाणी प्रश्न चांगलाच निर्माण झाला आहे. यावरून मागील आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आता 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणार आहे. त्यापूर्वी ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी … Read more

पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर मनपाची कारवाई

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.   परंतु असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे, नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे … Read more

थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा 

  औरंगाबाद – जर तुम्ही महावितरणचे वीज बिल आणि थकबाकी नियमित भरत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज असे अनेक बक्षीस मिळू शकते. विज बिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी बक्षिस योजना आणली आहे. 1 जुनपासून … Read more

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

औरंगाबाद – केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील पाच ते सहा दिवस तापमानात मात्र तफावत जाणवणार नाही. परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.   आज मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना … Read more

धक्कादायक! सहा वर्षाच्या वयापासून जन्मदाता बापच करायचा अत्याचार; सुटकेसाठी मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

rape

    औरंगाबाद – खेळण्या बागडण्याच वय असलेल्या अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वतःच्या मुलीवर वाईट नजर पडली आणि घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल 11 वर्षे ही नरकयातना भोगल्यावर सुटका व्हावी म्हणून युवती घरातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक आपबिती … Read more