आजपासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

moderna vaccine

औरंगाबाद : केंद्र शासनाने घोषणा केल्यानुसार 22 जूनपासून 18 पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यास सुरुवात केली आहे. शहरात सकाळी 10 वाज्यापासून या सुरुवात झाली आहे . सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे लासिकरण चालणार आहे. या वेळेत 69 ठिकाणी लस देण्याची व्यवस्था मनपा आरोग्याने केली आहे. टोकन पद्धतीचा वापर करून लस देण्यात येत आहे. … Read more

1 लाख 25 हजाराच्या चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

chandan

औरंगाबाद | सोयगाव तालुक्यात नाकाबंदी दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास सुमारास सव्वा लाखाचे चंदन जप्त करून चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. सोयगाव तालुक्यातील पोलिसांना नाकाबंदीच्या दरम्यान 1 लाख 25 हजारांचे चंदन आढळून आले आहे. पोलिसांनी चंदनासह 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. रविवारी पहाटेच्या सुमारास सोयगाव पोलीस … Read more

विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर होणार छ. शिवाजी महाराजांचा पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वनस्पतिशास्त्र उद्यानात उभारण्यात येणार होता. 14 मे रोजी वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर हे भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. रिपाईचे युवक मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी या पुतळ्या संदर्भात आक्षेप घेतला … Read more

रिक्षासह दोन दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सिडको पोलिसांनी पकडले

Auto Riksha Stolen

औरंगाबाद | दोन दुचाकीसह एक रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना मिसरवाडी येथे सिडकोच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी करण्यात आली. प्रदीप लक्ष्मण शेळके (वय 35) रा.भराडी ता. सिल्लोड आणि विनोद नारायण त्रिभुवन (वय 30) रा. गल्ली क्र. 7 मिसरवाडी अशी वाहन चोरांची नावे आहेत. सिडको विशेष पथक गुन्हेगारांच्या शोधासाठी गस्तीवर असताना दोन दुचाकी चोर … Read more

धक्कादायक! रेशन दुकानावर धान्य आणायला गेल्यास महिलेला शरीरसुखाची मागणी; न्यायासाठी महिलेचे अमरण उपोषण

Fasting

औरंगाबाद | धान्य आणण्यासाठी राशन दुकानावर गेली असता तेथील राशन चालकाने महिलेला शरीरसुखाची मागणी करत दोन वेळेस विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी महिलेने आमरण उपोषणाला सोमवारी सुरुवात केली असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे … Read more

जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

Jayakwadi Damn , Drowing

औरंगाबाद | जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला एक युवक धरणात बुडाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आली आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो सापडला नाही. आदर्श रमेश शिरसाट (रा. भिंगार जि. अहमदनगर) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. आदर्श दोन दिवसापूर्वी नातेवाइकांच्या लग्नासाठी विसरवाडी याठिकाणी आला होता. सोमवारी तो नातेवाईकांसोबत … Read more

‘खटल्यात राहायचे नाही’ म्हणुन विवाहितेची आत्महत्या

waluj suside

औरंगाबाद | घरात जास्त सदस्य असल्याने मला काम होत नाही. म्हणूनच आता खटल्याच्या घरात नांदायचे नाही. हे नवरा ऐकत नाही म्हणून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजे दरम्यान घडली आहे. विवाहितेने पतीशी काहीही काहीही संबंध नाही अशी चिट्टी लिहून आत्महत्या केली आहे. वाळूज येथील साई कॉलनी येथे राहणाऱ्या पपिता राहुल … Read more

पाच दिवसात मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर नागडे आंदोलन – मराठा क्रांती मोर्चा

maratha Aarakshan

औरंगाबाद | मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती आणल्या कारणाने मराठा समाजाचा पूर्णपणे उघड्यावर आला आहे. शासनाने मराठा समाजाला उघड्यावर आणले आहे. याच कारणासाठी मंगळवारी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्नावस्थेत आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मंगेश साबळे यांनी दिली आहे. 22 तारखेपासून 5 दिवसाची मुदत आम्ही शासनाला देत आहोत आमच्या मागण्या पूर्ण नाही … Read more

घाटी रूग्णालयातील ते 37 व्हेंटिलेटर सुरू

औरंगाबाद | घाटी रुग्णालयाला केंद्राकडून 12 मार्च रोजी आलेले व्हेंटिलेटर काही तांत्रिक बिघाडामुळे सुरू झाले नव्हते त्यामुळे घाटीने हे व्हेंटिलेटर आयसीयू दर्जाचे नसल्याचे सांगून त्यात दोष दाखवले होते. तीन महिन्यांनी 18 व्हेंटिलेटर सुरू होते आणि 37 व्हेंटिलेटरची दुरुस्ती करून ते इन्स्टॉल केले आहेत. त्या व्हेंटिलेटरवर रुग्णांची चाचणीही यशस्वी ठरल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी … Read more

मनाबरोबरच वसुंधरेलाही समृद्ध करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

international yoga day

औरंगाबाद | केवळ एका दिवसापुरता योग अभ्यास न करता त्यात सातत्य ठेवावे. ज्याप्रमाणे योग अभ्यास मनाला समृद्ध करतो. त्याप्रमाणेच नागरिकांनी वसुंधरेला देखील समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छता राखण्याबरोबरच वृक्ष संरक्षण, संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी सकाळी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा … Read more