सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही, औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले मत

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सुनेला घरातील कामे सांगणे हे क्रूरता नाही (domestic violence case) असे मत औरंगबाद खंडपीठाकडून व्यक्त करण्यात आले आहे. एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार (domestic violence case) दाखल केल्यानंतर त्यावर निर्णय देताना औरंगबाद खंडपीठाने हे मत नोंदवले आहे. आपल्याला मोलकरणीप्रमाणे राबवले जाते तसेच चार लाख रुपये हुंडा … Read more

धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; ठाकरेंचा शेतकऱ्यांना आधार

uddhav thackeray aurangabad (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. खचून जाऊ नका, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलं आहे. … Read more

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर; पीक नुकसानीची पाहणी करणार

uddhav thackeray aurangabad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. हाता -तोंडाचा घास पावसात वाहून गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज स्वतः मराठवाडयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी उद्धव ठाकरे करणार … Read more

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना केलं जाणार आहे. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संजय शिरसाठ हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर आहे. काल त्यांना सौम्य झटका आला होता. … Read more

धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात, दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात आहे. आनंद दिघे असते तर … Read more

श्रीकृष्णाची 300 वर्ष जुनी मूर्ती चोरीला! औरंगाबादेत खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेंदूरवादा येथील मध्वनाथ महाराज मठातील समाधी समोरील श्रीकृष्णाची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 300 वर्षांपूर्वीची अत्यंत दुर्मिळ मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यातील राज्यातील मूर्ती चोरीची ही तिसरी घटना आहे. मध्वनाथ महाराजांचा मठ हा औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत पुरातन मठ आहे. … Read more

BKC दसरा मेळाव्यासाठी सत्तारांच्या 500 गाड्या, भुमरेंचं काय?

Sattar And Bhumre

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात एक वेगेळेच चित्र पाहायला मिळाले. यामध्ये ज्यांच्या गळ्यात औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची माळ पडली त्या संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदार संघात मात्र चिडीचीप शांतता असल्याचं पाहायला मिळालं तर ज्यांना पालकमंत्री पदासाठी डावलण्यात आले त्या कृषी मंत्री अब्दुल … Read more

दिवाळीत ई-शॉपिंगला ग्राहकांची पसंती; इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी जास्त

औरंगाबाद – दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे ई-शॉपिंगला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे; तसेच अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, … Read more

मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत

abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेसाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी जोरदार प्रयत्न केले जात असतानाच शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. मला कुत्रा ही निशाणी दिली तरी मी निवडणूक जिंकू शकतो असं त्यांनी म्हंटल. औरंगाबादेत आज हिंदु गर्व गर्जना यात्रेदरम्यान मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्तार बोलत होते. … Read more

औरंगाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! कुख्यात गुंडाला कर्नाटकातून अटक

Murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कुख्यात गुन्हेगार रुपेश उर्फ डोंगर शिवराम चव्हाण याने शेत वस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून (murder) केल्यानंतर फरार झाला होता. त्यास स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकांनी कर्नाटकातील कलबुर्गी शहरातून अटक केली आहे. याची अधिक माहिती निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली. काय आहे नेमके प्रकरण ? 02 जुलै 2021 रोजी … Read more