खोका तसाच राहिलाय, फक्त…; राणा- बच्चू कडू वादावर आंबेडकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यात खोक्यावरून वाद सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही नेत्यांनी वाद संपल्याचे जाहीर केले. मात्र, या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “बच्चू … Read more

ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत का गेलात? बच्चू कडूंनी सांगितलं कारण

bachhu kadu thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यातच आता शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत … Read more

बच्चू कडू-रवी राणा वादावरून खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले…

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यावर खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केल्यानंतर या दोघांमध्ये हा वाद सुरु झाला. यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणांच्या … Read more

बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नेमकं कारण काय?

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू याना गिरगाव कोर्टाने मोठा दणका दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी कोर्टाकडून बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. … Read more

शेवटच्या 5 मिनिटातच मतदान मारणार, पण… ; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

Bachchu Kadu Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीतील वरिष्ठांनी आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रहार क्रांती संघटनेनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच थेट इशारा दिला आहे. केंद्र सरकार कुचकामी ठरत असेल तर राज्य सरकारने एका हेक्टरला 4 हजार रुपयांची मदत धान … Read more

कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरणेही बदलावी लागतील – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पंतप्रधान मोदींनी घेतलेला हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा विजय आहे. … Read more

बच्चू भाऊ स्वयंपाक्याच्या कानाखाली मारणे सोपे; कधीतरी व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस दाखवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू ह्यांनी सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. याच मेसमध्ये असलेल्या सुनिल मोरे ह्या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पातळी सोडून दादागिरीचा पुरावा आहे. स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे असते. गोरगरीब माणसाला मारून … Read more

राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले, तेव्हाच त्यांनी पदाचा मान ठेवला नाही- बच्चू कडू

नागपूर | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावरुन राज्यात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन करत राज्यपालांवर टीकेची तोफ डागली. राज्यपाल गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री … Read more

.. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे; बच्चू कडूंनी ठोकला दावा

वर्धा । प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, अशी मागणी केली आहे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला हे. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि ३ उपमुख्यमंत्री करावं आणि … Read more

ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं, बच्चू कडूंचा घणाघात

मुंबई । ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे ईडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं समोर येत आहे. हल्लीच शिवसेना … Read more