भररस्त्यात पोरींची तुंबळ हाणामारी, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

Banglore

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – तुम्ही आतापर्यंत अनेक मारहाणीचे व्हिडिओ पहिले असतील. त्यामधील काही व्हिडिओ तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क मुले नाहीत मुली हाणामारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलींचे दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. बंगळुरूमधील (banglore) एका शाळेसमोर मुलींच्या … Read more

संतापजनक ! भर बाजारात महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Banglore Crime

बंगळुरू : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पुरुष एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण (brutally assaulted) करताना दिसत आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला मारहाण (brutally assaulted) होत असताना आजूबाजूची लोकं तमाशा पाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. … Read more

खुशखबर! औरंगाबादहून दीड तासात गाठता येणार बंगळुरू 

  औरंगाबाद – औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा 15 एप्रिल पासून पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डि.जी. साळवे यांनी दिली. कोरोना पूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो कडून बंगळुरू साठी विमान सेवा दिली जात होती. परंतु कोरूना मुळे ही कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून … Read more

2 वर्षांच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन्….

ratnagiri rape

बंगळुरू : वृत्तसंस्था – बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन वर्षांच्या मुलीवर तिच्याच 31 वर्षीय काकाने कारमध्ये बलात्कार करून तिची हत्या केली आहे. अटीबेले येथील रहिवासी असलेल्या या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविवारी 20 मार्च रोजी तिचा काका चिकन खरेदी … Read more

‘या’ कारणामुळे कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

Harsha Sucide

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये रविवारी रात्री हि धक्कादायक घटना घडली आहे. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. मृत हर्षावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या शिमोगामध्ये तणावाचे वातावरण निर्माण … Read more

यंदाच्या आयपीएल लिलावात अनेकांना लागली लॉटरी

IPL 2022

बँगलोर : वृत्तसंस्था – 2022 च्या आयपीएल रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या या हंगामात यंदा लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम … Read more

मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम,पकडल्यावर आरोपीने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

बंगळुरू : वृत्तसंस्था – नुकतेच एक अजब प्रकरण समोर आले आहे. मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव देवदास देसाई असे आहे. येशूचा संदेश देण्यासाठी आपण हे करत असून त्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचा आरोपी देवदास याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले आहे. जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध … Read more

कोरोनाच्या भीतीने जोडप्याने संपवले जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

Sucide

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही. याचदरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या पत्नीनं कोरोनाची लक्षणं दिसताच भीतीनं आत्महत्या केली आहे. हि घटना कर्नाटकमधील आहे. या दोघांनी आत्महत्या करण्याआधी मंगळुरु पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही पाठवला होता. या जोडप्याचे नाव … Read more

दाक्षिणात्य अभिनेत्याला करोनाची लागण; पत्नीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सर्जा आणि त्याची पत्नी प्रेरणा शंकर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. करोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ध्रुव सर्जा आणि त्याच्या पत्नीवर बंगळुरु … Read more

असदुद्दीन ओवेसींच्या कार्यक्रमात मुलीच्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवरुन ठिकठिकाणी गदारोळ सुरु आहे. कायद्याच्या समर्थनाइतकेच कायद्याच्या विरोधातील लोकही पहायला मिळत आहेत. अशातच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगलोर येथील सभेत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं. ओवेसी यांचं भाषण चालू असतानाच अमूल्या नावाची ही मुलगी स्टेजवर आली आणि बोलू … Read more