Bank Holiday : जानेवारीत 16 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा
नवी दिल्ली । नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवसच उरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यासाठी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये जानेवारी 2022 मध्ये बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे. जर तुम्हाला जानेवारी महिन्यात बँकेशी संबंधित कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासली पाहिजे. जानेवारी महिन्यात 4-6 … Read more