ATM कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स! सावधगिरी बाळगा आणि नुकसान टाळा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एटीएम कार्ड ही आजच्या काळातील एक गरजेची वस्तू झाली आहे. एटीएम मशिन मधून पैसे काढणे खूप सोपे आणि शारीरिक कष्ट वाचवणारे आहे. पण अनेक ठिकाणी यामार्फत फ्रॉड केले जाते. वापरकर्त्याला नुकसान झाल्यानंतर याबाबत माहिती मिळते. त्यावेळी वेळ हातातून गेलेली असते. पण वेळीच सावध झाले आणि काही खबरदारी घेतली तर, यामध्ये होणाऱ्या … Read more

PNB Q3 Results: पंजाब नॅशनल बँकेला झाला 506 कोटी रुपयांचा नफा

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपला तिसर्‍या तिमाहीचा निकाल 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत पीएनबी (PNB) चा निव्वळ नफा 506.03 कोटी राहिला. अडकलेल्या कर्जात घट (NPA) केल्यामुळे बँकेचा नफा वाढला आहे. यापूर्वी 2019-20 या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचे 492.28 कोटी रुपयांचे … Read more

QR कोड वरून पेमेंट करत असाल तर या गोष्टी जाणून घ्या! नुकसान टाळा

QR Code

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल खूप लोक ऑनलाइन पेमेंट करत आहेत. ऑनलाइन पेमेंट जसे जसे जास्त प्रमाणात वाढते आहे तसे यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हा घडत आहे. ऑनलाइन पेमेंटमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे अतिशय सोपे असल्यामुळे, लोक क्यूआर कोडचा जास्त वापर करत असतात. दुकान आणि पेट्रोल पंपासमोर लावलेले क्यूआर कोड स्कॅन करताना काही … Read more

Union Budget 2021 : दारू महागणार! मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा झटका

नवी दिल्ली । दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे अर्थसंल्पानंतर मद्यपींना झटका बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. … Read more

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फ्रेब्रुवारी पासून काढता येणार नाहीत ATM मधून पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्राहकाला 1 फेब्रुवारी पासून एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास ‘नॉन ईव्हीएम एटीएम मशीन’मधून पैसे काढता येणार नाहीत. पंजाब नॅशनल बँकेने ही गोष्ट ग्राहकांच्या हितासाठी समोर आणली असून, यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा घालता येऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या … Read more

Home Loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या किती आहे व्याजदर…

Kotak Mahindra Home Loan

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोनाच्या काळामध्ये लोकांची पर्चेसिंग पॉवर खूपच कमी झाली होती. ति वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळे उपाय केले. रेपो रेटमध्ये होत असलेल्या कमी मुळे बँकेचे व्याजदर खूप कमी, म्हणजे 7 टक्क्यापेक्षा कमी होते. पण सध्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या स्पर्धेने बँकांनी व्याजदर खूप कमी केला आहे. व्याजदराने सद्ध्या नीचांक गाठला आहे. इतिहासात … Read more

Retirement Saving साठी SBI चा नवा Mutual Fund! फिक्स डिपॉझिट पेक्षा मिळणार जास्त रिटर्न्स!

mutual fund

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोनाच्या काळामध्ये फिक्स डिपॉझिट(FD)वरील व्याजदर खूप कमी झाला. या कमी झालेल्या व्याजदरामुळे आपण चिंतीत आहात काय? चिंतीत असाल तर एसबीआयचा हा नवीन प्लॅन आपल्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. ज्या लोकांना रिटायरमेंट सेविंग करायची आहे. अशा लोकांसाठी एसबीआयची नवीन स्कीम हि फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त लाभदायक ठरणार आहे. एसबीआयची ‘रिटायरमेंट बेनिफिट फंड’ … Read more

Q3 Results कोटक महिंद्रा बँकेचा नफा 16.2% ने वाढून 1,853.5 कोटी रुपयांवर आला

नवी दिल्ली | आर्थिक वर्ष 2020-21 च्या 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा नफा 16.2 टक्क्यांनी वाढून 1,853.5 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ते 1,596 कोटी रुपये होते. तिसर्‍या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 16.8 टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीत ते 3,430 कोटी रुपये होते. सोमवारी बँकेने ही माहिती … Read more

आपल्याकडे PNB चे खाते असल्यास लक्ष द्या! 31 मार्च नंतर तुम्हाला जर करायचे असतील पैशांचे व्यवहार तर करावे लागेल ‘हे’काम…

नवी दिल्ली । जर आपल्याकडे देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पीएनबी (पंजाब नॅशनल बँक) बँकेचे खाते असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. पीएनबीने नमूद केले आहे की, जुना आयएफएससी आणि एमआयसीआर कोड (आयएफएससी / एमआयसीआर कोड) बँकेने बदलला आहे. म्हणजेच 31 मार्च 2021 नंतर हे कोड काम करणार नाहीत. जर तुम्हाला पैसे … Read more

इंडियन बँकेने जाहीर केला तिसऱ्या तिमाहीचा निकाल, 514 कोटींचा झाला नफा

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने (Indian Bank) आपला तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत बँकेचा नफा दुपटीने वाढून 514.28 कोटी रुपये झाला आहे. यापूर्वी बँकेचा आर्थिक वर्ष 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत 247.2 कोटी रुपयांचा नफा होता. आर्थिक वर्ष 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय बँकेचे व्याज … Read more