‘या’ भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कपिल देव झाले प्रभावित; म्हणाले याची अपेक्षा केली नव्हती

नवी दिल्ली। विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या काळात न पाहिलेली, राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीतील ‘बेंच बळ’ पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. कपिल म्हणाले की, काही दशकांपूर्वी मला अशी अपेक्षा नव्हती. की, एक दिवस आपण आपल्या देशात असे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, जे रँकिंगमध्ये अव्वल … Read more

मैदानात पुन्हा घुमणार ‘इंडिया, इंडिया’चा नाद; क्रिकेट चाहत्यांना मिळणार स्टेडियमध्ये एंट्री

मुंबई । गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भारतात क्रिकेट सामने झाले नाहीत. आयपीएल २०२० स्पर्धा झाली पण ती युएईमध्ये त्यामुळे चाहत्यांना घरीच बसून सामने पाहावे लागले. भारतीय संघ आता एक वर्षानंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे. अशा वेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून भारतीय चाहत्यांना मैदानात प्रवेश मिळणार … Read more

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीवर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. या बातमीनं क्रिकेट विश्वाला … Read more

अजित आगरकरसोबत BCCIचा पक्षपात? पात्रतेपेक्षा अधिक अनुभव असूनही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव डावललं

अहमदाबाद । भारतीय क्रिकेट संघ निवड समितीच्या (BCCI Selection Committee chairman) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मुंबईकर अजित आगरकरचं (Ajit Agarkar) नाव आघाडीवर होतं. मात्र जेव्हा चेतन शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला. अजित आगरकरकडे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी पात्रतेपेक्षाही अधिक अनुभव … Read more

निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची निवड ; मराठमोळ्या आगरकरचा पत्ता कट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत. निवडकर्ता पदासाठी माजी भारतीय … Read more

आयपीएल मध्ये आता दिसणार एकूण 10 संघ , पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, २०२१च्या नव्हे, तर २०२२च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळतील. … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more

‘या’ महत्त्वाच्या कारणामुळे विराट कोहली पहिल्या कसोटीनंतरच मायदेशी परतणार

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी बायकोसोबत राहण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. त्याला बीसीसीआयने मंजुरी दिली असून त्यामुळे कोहली तीन कसोटीला मुकणार आहे. बीसीसीआयनं येत्या रविवारी त्या संदर्भात तातडीची बैठक बोलावून काही … Read more

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘हिटमॅन’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला हा अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती परंतु दुखापतीचे कारण देत रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी वगळण्यात आले होता. रोहितला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता … Read more

रोहित शर्माच्या दुखापतीची CBI कडून चौकशी करा ; बीसीसीआयवर गंभीर आरोप करत कोणी केली ‘ही’ मागणी

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असा अंदाज लावला जात होता.मात्र आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी रोहित मैदानावर उतरल्याने रोहितची दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे … Read more